6 December 2024 Horoscope : खर्चावर नियंत्रण ठेवा! 'या' राशीचो लोक होतील कंगाल, तुमचं भविष्य काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

19 October 2024 horoscope marathi
19 October 2024 horoscope marathi
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'या' राशीच्या लोकांच्या आर्थिक उत्पन्नात होईल भरमसाठ वाढ

point

कोणत्या राशीच्या लोकांना बसेल आर्थिक फटका?

point

या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल आरोग्याची काळजी

6 December 2024 Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं  जातं. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार, राशी भविष्याचं आकलन केलं जातं. 6 डिसेंबरला शुक्रवार आहे. हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित केला जातो. ज्यातोषि गणनेनुसार, 6 डिसेंबर काही राशींसाठी शुभ मानला जातो. तर काही राशीच्या लोकांना छोट्या मोठ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. 

ADVERTISEMENT

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी उतार-चढाव पाहायला मिळेल. नोकरीत बदल घडून दुसऱ्या स्थानावर जाऊ शकता. आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ राशी

वृषभ राशीसाठी आजचा दिवस खूप चांगला राहणार आहे. कुटुंबासोबत चांगला टाईम स्पेंड करण्याची संधी मिळेल. गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो.

हे वाचलं का?

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यावसायिक जीवनात व्यस्त राहू शकता. 

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांची मानसिक स्थिती बिघडू शकते. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता. कामकाजात प्रगती होईल. 

ADVERTISEMENT

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Eknath Shinde: आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, एकनाथ शिंदेंनी राज्यपालांना दिलं 'ते' पत्र!

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहा. रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.

तुळा राशी

बहीण-भावाचं सहकार्य मिळाल्याने मन प्रसन्न राहील. तुमच्या आत्मविश्वासात कमी राहील. नोकरीत अडचणी येऊ शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांचं मन अशांत राहू शकतं. मानसिक शांती ठेवण्याचा प्रयत्न करा. शैक्षणिक कार्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ होईल.

हे ही वाचा >> Nimrat Kaur Viral Post : निमरत कौरला मिळाला नवा पार्टनर! अभिषेक बच्चनसोबतच्या डेटिंगच्या चर्चांना पूर्णविराम?

धनु राशी

आज धनु राशीच्या लोकांनी वाद विवादापासून दूर राहिलं पाहिजे. पार्टनरच्या सहकार्यामुळे धनप्राप्ती होऊ शकते.

मकर राशी

तुमच्या गोड संवादामुळे लोक प्रभावित होतील. कठीण काळात धीर ठेवा. शैक्षणिक कार्यात प्रगती होईल. मित्रांचा सहयोग मिळेल.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांनी आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. नोकरीमुळे आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.

मीन राशी

मीन राशीच्या लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहिलं पाहिजे. तुम्ही बुद्धीच्या जोरावर आर्थिक उत्पन्न वाढवू शकता. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT