Viral Video: केळं आणि धूर संगटच.. केळं खाऊन तोंडातून धूर काढणारा अवलिया कोण?
ViraL ice Banana Smoke hack : एक तरूण नुसत केळ खाऊन (Banana Smoke) सिगारेट सारखा धूर काढतोय. त्याच्या तोंडातून निघत असलेला धुर पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. दरम्यान सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.
ADVERTISEMENT
ViraL ice Banana Smoke hack : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. यामधील काही व्हिडिओ हे खुपच मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच आश्चर्यकारक असतात.असाच आश्चर्यकारक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत एक तरूण नुसत केळ खाऊन (Banana Smoke) सिगारेट सारखा धूर काढतोय. त्याच्या तोंडातून निघत असलेला धुर पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. दरम्यान सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.(ice banana smoke hack a man creating banana smoke with ice video viral in social media)
ADVERTISEMENT
सिगोरट पिणे हे शरीरासाठी हानिकारक असल्याचा संदेश देऊन सुद्धा अनेक नागरीक ते पित असतात. अनेकजण तर शोक म्हणूनही पितात. या शौकिनांना भन्नाटरित्या तोंडातून धूर काढण्याची सवय असते, काही जण नाकातून धूर काढतात. तर काही जण तोंडातून धूराची रिंग काढतात. या सर्वात आता एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. एका तरूणाने सिगारेट न ओढताच नुसत केळ खाऊन (Banana Smoke) तोंडातून धूर काढला आहे.या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा : जगातली सर्वांत महागडी नंबरप्लेट! दुसरी आलिशान कार खरेदी कराल ‘इतकी’ रक्कम
व्हिडिओत काय?
व्हिडिओत एक तरूण केळ हातात घेऊन उभा आहे.व्हिडिओची सूरूवात होताच हा तरूण केळ खातो (Banana Smoke) आणि तोंडातून धूर बाहेर काढतो. त्याची ही कृती पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो.तसेच याच व्हिडिओच्या पुढे तरूण या संदर्भातली ट्रीक सांगताना दिसते आहे. व्हिडिओत दुसरा एक तरूण येतो. या तरूणाच्या हातात एक बाऊल आहे. या बाऊलमध्ये बर्फ आहे.त्यासोबत टेबलावर एक केळ देखील आहे. हा तरूण तोंडात सुरुवातीला बर्फ ठेवतो त्याच्यानंतर केळ खाऊन धुर काढतो. तरूणाचा हा प्रकार अनेकांना आश्चर्याचा धक्का देत आहे.
हे वाचलं का?
दरम्यान हा व्हिडिओ पाहुन अनेकांना प्रश्न पडला आहे की हे कसे शक्य आहे?जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडात बर्फाचा तुकडा ठेवता आणि सामान्य तापमानावर ठेवलेली एखादी वस्तु खाता तेव्हा तुमच्या तोंडात थंड होते आणि थंड झाल्यामुळे तुमच्या तोंडातून धूर येतो.
हे ही वाचा : नवी गर्लफ्रेंड सोबत असतानाच समोर आली जुनी प्रेयसी, मग काय..
View this post on Instagram
ADVERTISEMENT
itsavage या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. आतापर्यंत या व्हिडिओवर 1.4 मिलियन व्ह्युज आले आहेत. हे खरंच शक्य आहे का? असा सवाल एका युझरने केला आहे. काय वेडेपणा अशी कमेंट दुसऱ्या युझरने केली आहे.या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पती आणि दीर लहान कपडे घालण्यास आणि दारू पिण्यास सांगत, तिने गाठले पोलीस स्टेशन
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT