‘मला लोकं घमेंडी म्हणायचे’, UPSC सहजपणे पास करणारी लेडी ऑफिसर!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

एकेकाळी या महिला अधिकाऱ्याला अहंकारी म्हटलं जायचं. पण, UPSC पास झाल्यानंतर लोकांचा तिच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलला.

हे वाचलं का?

IRPS आदिती पटेलने तिची कहाणी शेअर केली आहे. ती मूळची छत्तीसगडची रहिवासी आहे.

ADVERTISEMENT

अदिती 2013 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण झाली. ती एमबीबीएस पदवीधर आहे.

ADVERTISEMENT

अदितीची आई मध्यप्रदेशात जिल्हा न्यायाधीश आहे. तर, तिचे पती माजी आयएएस अधिकारी आहेत.

आदितीच्या वडिलांचे बालपणीच निधन झाले. नंतर आईने कुटुंबाचा सांभाळ केला. मुलांना शिक्षणही दिले.

अदिती सांगते की, समाजात असे काही लोक आहेत जे आपलं पद पाहून आपलं कौतुक करतात.

ती म्हणते, ‘मला अहंकारी म्हटलं जायचं. पण जेव्हा तिने पीएमटी क्लिअर केली, ज्यावेळी तिने यूपीएससी क्रॅक केली तेव्हा लोकांचा दृष्टिकोन बदलला.’

अदितीला आउटिंगची खूप आवड आहे. ती इंस्टाग्रामवर तिच्या प्रवासाशी संबंधित फोटो शेअर करत असते.

अदिती तिच्या यशाचे श्रेय नेहमी तिच्या आईला देते.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT