Cabinet Meeting: मंत्रिमंडळाच्या बैठकीत CM शिंदेंचे प्रचंड मोठे निर्णय, मंत्रिमंडळ निर्णय जसेच्या तसे

रोहित गोळे

ADVERTISEMENT

in the cabinet meeting cm eknath shinde took big decisions cabinet decisions air india buliding dhangar reservation
in the cabinet meeting cm eknath shinde took big decisions cabinet decisions air india buliding dhangar reservation
social share
google news

Cabinet Meeting decision: मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज (8 नोव्हेंबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री बैठकीला उपस्थित होते. याच बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत. (in the cabinet meeting cm eknath shinde took big decisions cabinet decisions air india buliding dhangar reservation)

ADVERTISEMENT

महाराष्ट्र सरकारचे मंत्रिमंडळ निर्णय जसेच्या तसे

1. धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण करणार शक्तीप्रदत्त समिती.

हे वाचलं का?

 

2. राज्यातील निर्यातीला वेग देणार. राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. शेतकऱ्यांनाही फायदा. ४२५० कोटी तरतुदीस मान्यता

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ‘लग्नानंतर पुरुष रोज रात्री…’, नितीश कुमारांच्या वक्तव्यावरुन गोंधळ अन् संताप

3. मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता. वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा. २२०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार.

 

4. मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा.

 

5. गणित, विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करणार. आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची २८२ पदे भरणार

 

6. विदर्भात ५ ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणार. संत्रा उत्पादकाना मोठा फायदा

 

7. मॉरिशस येथे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारणार

 

हे ही वाचा >> Maratha Reservation : “जरांगे ऐकत नाही म्हणल्यावर…”, छगन भुजबळांच्या विधानाने खळबळ

8. बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार

 

 

9. नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले. एअर इंडियाचे सर्व अनर्जित उत्पन्न व दंड माफ

 

 

10. महाराष्ट्र बोव्हाईन ब्रिडिंग रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापणार. रेतन केंद्रे रोगमुक्त करणार

 

 

अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरणार

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT