IPL 2024 Retention: आयपीएलच्या फ्रँचाइजींनी कोणत्या खेळाडूंना केले रिटेन आणि रिलीज? संघाची संपूर्ण यादी
इंडियन प्रीमियर लीगच्या ज्या गोष्टीसाठी लोकांची उत्सुकता होती ती उत्सुकता खूपच ताणली गेल्यानंतर 2024 च्या सामन्यांसाठी आता काही खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्या यादीचीच उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे.
ADVERTISEMENT
IPL 2024 Retention: इंडियन प्रीमियर लीग (IPL) साठी ज्याची लोकांना उत्सुकता होती, तो दिवस आज शेवटी आलाच. कारण 2024 च्या सामन्यांसाठी जाहीर झालेल्या आणि काही खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या लिलावासाठी सर्व 10 संघ त्यांचे बजेटही (Budget) आता जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींकडून त्यांच्या आवडत्या संघांवरही लक्ष ठेवून आहेत. कारण कोण कोणत्या संघात आहे, आणि कोणते खेळाडू कोणाकडून खेळणार आहेत त्याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ADVERTISEMENT
रिटेन केलेले खेळाडू : एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, रवींद्र जडेजा, मिशेल सँटनर, मोईन अली, शिवम दुबे, निशांत सिंधू, अजय मंडल, राजवर्धन हुंगरगेकर, दीपक चहर, महिश तिखट, मुकेश चहर , प्रशांत सोळंकी, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे, मथिसा पाथीराना.
हे वाचलं का?
MS DHONI IS PLAYING IPL 2024…!!! pic.twitter.com/EgamNixPXT
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 26, 2023
चेन्नई सुपर किंग्ज
रिलीज केलेले खेळाडू: बेन स्टोक्स, ड्वेन प्रिटोरियस, अंबाती रायडू, काइल जेमिसन, सिसांडा मगाला, आकाश सिंग, भगत वर्मा, सुभ्रांशु सेनापती.
ADVERTISEMENT
चेन्नई सुपर किंग्जकडे आता फक्त 32.2 कोटी रुपये शिल्लक आहेत. मिनी लिलावासाठी संघाकडे आता फक्त 6 स्लॉट शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत चेन्नईचा संघ केवळ 3 विदेशी खेळाडूंना करारबद्ध करू शकतो. बेन स्टोक्सला चेन्नईने 16.2 कोटी रुपयांना विकत घेतले, मात्र स्टोक्सने सांगितले की, त्याला कामाचा ताण आणि फिटनेसवरही लक्ष द्यायचे आहे. त्यामुळे अखेर फ्रँचायझीनेच त्याला रिलीज केले.
ADVERTISEMENT
मुंबई इंडियन्स
रिटेन केलेले खेळाडू : रोहित शर्मा (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, कॅमेरून ग्रीन, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, ए. , जेसन बेहरेनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड
रिलीज केलेले खेळाडू : अर्शद खान, रमणदीप सिंग, हृतिक शौकीन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स,
मुंबई इंडियन्सने एकूण 11 खेळाडूंना रिलीज केले आहे. त्यामध्ये जोफ्रा आर्चरच्या नावाचाही समावेश आहे. पण अफवांमुळे संघाने कॅमेरून ग्रीनला स्थान दिले आहे.
दिल्ली कॅपिटल्स
रिटेन केलेले खेळाडू: ऋषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, ललित यादव, मिचेल मार्श, यश धुल, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, एनरिक नोरखिया, कुलदीप यादव, लुंगी एनगिडी, खलील अहमद, इशांत कुमार शर्मा, खलील अहमद. .
रिलीज केलेले खेळाडू: रिले रुसो, चेतन साकारिया, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, फिल सॉल्ट, मुस्तफिजुर रहमान, कमलेश नागरकोटी, रिपल पटेल, सर्फराज खान, अमन खान, प्रियम गर्ग.
दिल्ली कॅपिटल्सबद्दल सांगायचे झाले तर दिल्लीकडे आता फक्त 28.95 कोटी रुपये शिल्लक आहेत. फ्रँचायझीने 11 खेळाडूंना रिलीज केले आहे मात्र संघाकडे आता फक्त 9 स्लॉट शिल्लक आहेत. त्यामुळे संघ केवळ 5 विदेशी खेळाडूंना साईन करण्याची शक्यता आहे.
लखनऊ सुपर जायंट्स
रिटेन केलेले खेळाडू : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, निकोल्सन पूरन, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल (राजस्थान), रवी बिश्नोई, नवीन उल हक, क्रुणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मानका , यश ठाकूर, अमित मिश्रा, मार्क वुड, मयंक यादव, मोहसीन खान,
रिलीज केलेले खेळाडू: जयदेव उनाडकट, डॅनियल सॅम्स, मनन वोहरा, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, अर्पित गुलेरिया, सूर्यांश शेडगे, करुण नायर
गुजरात टायटन्स
रिटेन केलेले खेळाडू : डेव्हिड मिलर, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, रास खान. , जोशुआ लिटल , मोहित शर्मा.
रिलीज केलेले खेळाडू: यश दयाल, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, ओडेन स्मिथ, अल्झारी जोसेफ, दासुन शनाका.
तर गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याला रिटेन करून प्रत्येकाला आश्चर्यचकित केले आहे. पांड्या 15 कोटी रुपयांमध्ये मुंबई इंडियन्समध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र तसे झाले नाही. पांड्या अजूनही ट्रेडद्वारे मुंबई संघात सामील होऊ शकतो. गुजरात टायटन्सने एकूण 8 खेळाडू रिलीज केले आहेत. तर केन विल्यमसनला संघाने कायम ठेवले आहे.
कोलकाता नाईट रायडर्स
रिटेन केलेले खेळाडू : नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर, जेसन रॉय, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.
रिलीज केलेले खेळाडू: शकिब अल हसन, लिटन दास, आर्य देसाई, डेव्हिड व्हीजे, नारायण जगदीसन, मनदीप सिंग, कुलवंत खेजरोलिया, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टिम साऊदी, जॉन्सन चार्ल्स.
कोलकाता नाईट रायडर्सकडून सर्व प्रकारच्या खेळाडूंना रिलीज केले आहे. संघाने एकूण 12 खेळाडूंना रिलीज केले आहे. त्यामध्ये शार्दुल हे नाव महत्वाचे आहे. या संघाकडे फक्त 37.2 कोटी रुपये शिल्लक आहेत.
KKR retained and released players. pic.twitter.com/BSmislFVfM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 26, 2023
पंजाब किंग्स
रिटेन केलेले खेळाडू : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत भाटिया, अथर्व तायडे, ऋषी धवन, सॅम कुरान, सिकंदर रझा, लियाम लिव्हिंगस्टोन, गुरनूर सिंग ब्रार, शिवम सिंग, राहुल चहर, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, विद्वत कावेरप्पा, कागिसो रबाडा, नॅथन एलिस.
रिलीज केलेले खेळाडू : भानुका राजपक्षे, मोहित राठी, बलतेज धांडा, राज अंगद बावा, शाहरुख खान
Rajasthan Royals retained and released players. pic.twitter.com/nr8msiecDI
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 26, 2023
राजस्थान रॉयल्स
रिटेन केलेले खेळाडू: संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रायन पराग, डोनावन फरेरा, क्रुणाल राठौर, आर अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, कृष्णा, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल , अॅडम झम्पा, आवेश खान (लखनौ)
रिलीज केलेले खेळाडू: जो रूट, अब्दुल बासित, जेसन होल्डर, आकाश वशिष्ठ, कुलदीप यादव, ओबेद मॅकॉय, मुरुगन अश्विन, केसी करिअप्पा, केएम आसिफ
राजस्थान रॉयल्स संघ आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंसोबत आहे. संघाने एकाही मोठ्या खेळाडूला रिलीज केल नाही. संघाने एकूण 9 खेळाडूंना रिलीज केले आहेत. तर या संघाकडे एकूण 14.5 कोटी रुपये आहेत.
Punjab Kings retained and released players. pic.twitter.com/naSVELhRwl
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 26, 2023
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
रिटेन केलेले खेळाडू: फाफ डुप्लेसिस, अनुज रावत, दिनेश कार्तिक, विराट कोहली, रजत पाटीदार, आकाशदीप, महिपाल लोमरोर, मनोज भंडागे, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, विल जॅक, मोहम्मद सिराज, राजन कुमार, कर्ण शर्मा, हिमांश. शर्मा, विजयकुमार वैशाख, रीस टोपले.
रिलीज केलेले खेळाडू: वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हिड विली, वेन पारनेल, सोनू यादव, अविनाश सिंग, सिद्धार्थ कौल, केदार जाधव.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मात्र चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. वानिंदू हसरंगा, जोश हेझलवूड आणि हर्षल पटेल यांना सोडून संघाने खेळण्याचे युनिट कमकुवत केले आहे.
Rajasthan Royals retained and released players. pic.twitter.com/nr8msiecDI
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 26, 2023
सनरायझर्स हैदराबाद
रिटेन केलेले खेळाडू : अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन, मयंक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र सिंग यादव, नितीश कुमार रेड्डी, शाहबाज अहमद, अभिषेक शर्मा, मार्को यान्सिन, वॉशिंग्टन सुंदर, सनवीर सिंग, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, फजल उल हक फारुकी
Rajasthan Royals retained and released players. pic.twitter.com/nr8msiecDI
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 26, 2023
रिलीज केलेले खेळाडू: हॅरी ब्रूक, समर्थ व्यास, कार्तिक त्यागी, विवरांत शर्मा, अकील हुसेन, आदिल रशीद.
IPL 2024 रिटेंशन : प्रत्येक फ्रँचायझीकडे शिल्लक राहिलेली रक्कम
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – 40.75 कोटी रुपये
सनरायझर्स हैदराबाद – 34 कोटी रुपये
कोलकाता नाईट रायडर्स – रु. 32.7 कोटी
चेन्नई सुपर किंग्ज- 31.4 कोटी रुपये
पंजाब किंग्स- 29.1 कोटी रुपये
दिल्ली कॅपिटल्स- 28.95 कोटी
मुंबई इंडियन्स- रु. 15.25 कोटी
राजस्थान रॉयल्स- 14.5 कोटी रुपये
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT