IND vs AUS: भारताची प्लेईंग 11… World Cup 2023 Final मध्ये रोहित शर्माने कोणा-कोणाला दिली संधी?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

world cup 2023 team india playing 11 captain rohit sharma gave a chance who in the world cup final match
world cup 2023 team india playing 11 captain rohit sharma gave a chance who in the world cup final match
social share
google news

India vs Australia playing 11: अहमदाबाद: वनडे क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना (World Cup Final 2023 IND vs AUS) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर या सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. काही वेळापूर्वीच या सामन्यासाठी नाणेफेक झाली. यावेळीचा नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कमिन्सने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे.

ADVERTISEMENT

पाहा यावेळी दोन्ही संघांनी आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये नेमकी कोणा-कोणाला संधी दिली आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने आपल्या प्लेईंग इल्वेहनमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. सेमीफायनलमध्ये जी टीम होती त्याच टीमवर कमिन्स विश्वास दाखवला आहे.

ऑस्ट्रेलिया Playing 11: डेविड वॉर्नर, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झॅम्पा, जोश हेजलवुड

हे वाचलं का?

हे ही वाचा>> World Cup 2023 : स्टंप कॅमेरा ते ड्रोनची दृश्य! एका सामन्यासाठी स्टेडियममध्ये किती असतात कॅमेरे?

दुसरीकडे भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने देखील आपला संघ कायम ठेवला आहे. गेल्या अनेक सामन्यात ज्या संघाने भारताला विजय मिळवून दिला आहे तोच संघ कायम ठेवण्याचा निर्णय रोहित शर्माने देखील घेतला आहे. त्यात कोणताही बदल न करत रोहित शर्मा मैदानात उतरणार आहे.

भारत Playing 11: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT