13th April 2025 Gold Rate : भारत आणि सोन्याचं नातं खूप जुनं आहे. म्हणजेच भारतात महाराणींचे खजाने सोन्याने भरलेले असायचे. भारताला 'सोन्याची चिडिया' म्हटलं जात होतं. आजही ग्रामिण भारतात सोन्याला महिलांच्या आर्थिक सुरक्षेच्या रुपात पाहिलं जातं. परंतु, लग्नसराईत सोनं खरेदी करणं परंपरेपेक्षा आता जास्त आव्हानात्मक बनलं आहे. गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
जर आज रविवारी 13 एप्रिलला तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजच्या सोन्या-चांदीच्या भावाबाबत जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87770 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95670 रुपये झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये सोन्याचे आजचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95670 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87700 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95700 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87730 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> "100 किलोचा माणूस टॉवेलने कसा फास घेऊ शकतो" आरोपी विशाल गवळीच्या कुटुंबाला घटनेवर संशय
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95700 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87730 रुपये झाले आहेत.
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95670 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87700 रुपये झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95670 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87700 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> ईडीची थेट 661 कोटीच्या मालमत्तेवर टाच, काँग्रेसला दणका, नॅशनल हेराल्ड प्रकरण काय?
कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95670 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87700 रुपये झाले आहेत.
नागपूर
नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95670 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87700 रुपये झाले आहेत.
सोलापूर
सोलापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95670 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87700 रुपये झाले आहेत.
ADVERTISEMENT
