Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज सोमवारी 15 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95 हजारांच्या पार गेलं आहे. म्हणजेच भारतात आज सोन्याचे दर 95500 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87540 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9550 रुपये झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 8754 रुपयांवर गेली आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मार्केटमध्ये होणारी उलाढाल आणि टेरिफच्या टेन्शनमुळे सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाल्याचं बोललं जात आहे. याच कारणामुळे सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. तसच आंतरराष्ट्रीय बाजारात मंदीचं सावट असल्याने सोन्याच्या किंमती गगनाला भिडत आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे भाव काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
गुड्स रिटर्न वेबसाईटनुसार राज्यातील प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95500 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87540 रुपये झाली आहे.
पुणे
पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95500 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87540 रुपये झाली आहे.
हे ही वाचा >> "त्यांना मारणार..", लॉरेन्स बिष्णोईची सोशल मीडिया पोस्ट पुन्हा व्हायरल! कोण आहेत टार्गेटवर?
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95530 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87570 रुपये झाली आहे.
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95500 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87540 रुपये झाली आहे.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95500 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87540 रुपये झाली आहे.
हे ही वाचा >> महाराष्ट्रातील आजचे हवामान, 15 Apr 2025: पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाऊस पडणार, मुंबईत मात्र...
सोलापूर
सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95500 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87540 रुपये झाली आहे.
कोल्हापूर
कोल्हापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95500 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87540 रुपये झाली आहे.
नागपूर
नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95500 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87540 रुपये झाली आहे.
ADVERTISEMENT
