Today Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं पाहायला मिळालं. परंतु, या आठवड्यात सोन्याच्या दरवाढीला थोडा ब्रेक लागला आहे. मागील एक आठवड्यात देशात सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 500 रुपयांनी घसरले आहेत. आज रविवारी 6 एप्रिलला रामनवमीच्या दिवशी सोन्याचे दर फ्लॅट आहेत.
ADVERTISEMENT
24 कॅरेट सोनं 540 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 500 रुपयांनी कमी झाली आहे. देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91 हजारांच्या पुढे गेले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 84 हजारांच्या पार झाले आहेत. सोनं या दिवसांत ऑल टाईम गाय रेकॉर्डवर आहे.
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही या आठवड्यात मोठी घसरण झाल्याचं समोर आलं आहे. चांदीची किंमत एक आठवड्यात प्रति किलोग्रॅममागे 10 हजार रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे चांदीचे भाव प्रति किलोग्रॅम 94000 रुपये झाले आहेत. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 91640 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91640 रुपयांवर पोहोचले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90660 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 83100 रुपयांवर पोहोचले आहेत.
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90690 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 83130 रुपयांवर पोहोचले आहेत.
हे ही वाचा >> टार्गेट पूर्ण झालं नाही म्हणून, कुत्र्यासारखं गळ्यात पट्टा बांधला, कंपनीतला व्हायरल व्हिडीओ काय?
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90660 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 83100 रुपयांवर पोहोचले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90660 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 83100 रुपयांवर पोहोचले आहेत.
कोल्हापूर
कोल्हापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90660 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 83100 रुपयांवर पोहोचले आहेत.
सोलापूर
सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90660 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 83100 रुपयांवर पोहोचले आहेत.
हे ही वाचा >> हॉटेल मालकाला बाहेर काढलं, लाथा-बुक्क्यांनी, बेल्टने मारलं! बारामतीतल्या 'त्या' व्हिडीओवर दादाही संतापले
नागपूर
नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90660 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 83100 रुपयांवर पोहोचले आहेत.
सोलापूर
सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90660 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 83100 रुपयांवर पोहोचले आहेत.
नागपूर
नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90660 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 83100 रुपयांवर पोहोचले आहेत.
ADVERTISEMENT
