मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आता भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी आणि दिग्गज नेतेही लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत. दुसरीकडे सामान्य भाविकांनीही राजाच्या दरबारात मोठी गर्दी केली आहे. अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पाचं दर्शन सुरू झालं आहे. याशिवाय मुंबई Tak वर आपल्याला लालाबागच्या राजाची लाइव्ह आरती देखील पाहता येणार आहे.
Lalbaugcha Raja 2024 LIVE Darshan: लालबागच्या राजाची आरती सुरू, घ्या बाप्पाचं LIVE दर्शन
मुंबई तक
• 03:42 PM • 10 Sep 2024
Lalbaugcha Raja LIVE Darshan 10 sept 2024: मुंबई Tak आपल्यासाठी घेऊन आलंय खास लालबागच्या राजाचं LIVE दर्शन आणि आरती.
ADVERTISEMENT
लालबागचा राजा लाइव्ह दर्शन
▌
बातम्या हायलाइट
घ्या LIVE दर्शन लालबागच्या राजाचं
पाहा लालबगाच्या राजाच्या आरती
मुंबई Tak वर लालबागच्या राजा LIVE