Baramati Lok Sabha Results 2024 : अजित पवारांचा शरद पवारांकडून 'करेंक्ट कार्यक्रम'!

Baramati Lok Sabha Election Results 2024 : बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरूद्द पवार लढत होती. त्यामुळे बारामतीचा गड कोण राखणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहेत. अखेर हा गड राखण्यात शरद पवार यशस्वी ठरले आहेत.शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी तब्बल 1 लाख मतांनी विजय मिळवला आहे.

बारामतीचा गड शरद पवारांनी राखला आहे.

baramati lok sabha election 2024 sharad pawar candidate supriya sule won baramati seat ajit pawar ncp candidate sunetra pawar lose election

मुंबई तक

04 Jun 2024 (अपडेटेड: 04 Jun 2024, 04:17 PM)

follow google news

Baramati Lok Sabha Election Results 2024  : बारामती लोकसभा मतदार संघातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी ठरल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव केला आहेत. त्यामुळे बारामतीचा गड शरद पवारांनी राखला आहे. (baramati lok sabha election 2024 sharad pawar candidate supriya sule won baramati seat ajit pawar ncp candidate sunetra pawar lose election)  

हे वाचलं का?

बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरूद्द पवार लढत होती. त्यामुळे बारामतीचा गड कोण राखणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहेत. अखेर हा गड राखण्यात शरद पवार यशस्वी ठरले आहेत.शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी तब्बल 1 लाख मतांनी विजय मिळवला आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव  झाला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. 

सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. 17 व्या फेरीअखेर सुप्रिया सुळे यांना 1 लाख 8 हजार 490 मतांचे लीड मिळताना दिसत आहे.  

बारामतीचा निकाल 
सुप्रिया सुळे : 5,59,645
सुनेत्रा पवार : 4,50,582
सुप्रिया सुळेंनी 1 लाख 8 हजार 490 मतांचे लीड घेतले आहे. 

    follow whatsapp