Maharashtra Lok Sabha Result 2024 full list : महाराष्ट्राने निवडलेले 48 खासदार कोण? पहा संपूर्ण यादी

भागवत हिरेकर

• 12:30 PM • 05 Jun 2024

Maharashtra Lok Sabha election Result Full List of Winners Candidates : महाराष्ट्रातील ४८ खासदारांची संपूर्ण यादी... कुणाला किती मिळाली मते, पाहा...

महाराष्ट्रातील 48 खासदारांची यादी

महाराष्ट्रातील 48 लोकसभा खासदारांची संपूर्ण यादी.

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातील खासदारांची संपूर्ण यादी

point

भाजपचे नऊ खासदार, काँग्रेसचे १३ खासादार

point

शिवसेना युबीटी ९ खासदार, शिवसेना ७ खासदार

Maharashtra Lok Sabha Elections Result Full List of Winners Candidates : महाष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांचे निकाल जाहीर झाले. अनेक मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. काही मतदारसंघात शेवटच्या फेरीपर्यंत निकालाची उत्कंठा ताणली गेली. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला या निवडणुकीत जबर झटका बसला. दुसरीकडे काँग्रेसने मुसंडी मारली. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातून कोण निवडून आले. पाहा संपू्र्ण यादी... (Maharashtra Lok Sabha Result Full List of Winners Candidates)

हे वाचलं का?

 

महाराष्ट्रातील 48 खासदारांची संपूर्ण यादी
लोकसभा मतदारसंघ विजयी उमदेवार (मते) पराभूत उमेदवार (मते)
     
अहमदनगर निलेश लंके (6,24,797) सुजय विखे पाटील (5,95,868)
अकोला   अनुप धोत्रे (4,57,030) अभय पाटील (4,16,404)
अमरावती बळवंत वानखडे (5,26,271) नवनीत राणा (5,06,540)
औरंगाबाद संदीपान भुमरे (4,76,130) इम्तियाज जलील (3,41,480)
बारामती सुप्रिया सुळे (7,32,312) सुनेत्रा पवार (5,73,979)
बीड बजरंग सोनवणे (6,83,950) पंकजा मुंडे (6,77,397)
भंडारा गोंदिया प्रशांत पडोळे (5,87,413) सुनील मेंढे (5,50,033)
भिवंडी सुरेश म्हात्रे (4,99,464) कपिल पाटील (4,33,343)
बुलढाणा प्रतापराव जाधव (3,49,867) नरेंद्र खेडेकर (3,20,388)
चंद्रपूर प्रतिभा धानोरकर (7,18,410) सुधीर मुनगंटीवार (4,58,004)
धुळे शोभा बच्छाव (5,83,866) सुभाष भामरे (5,80,035)
दिंडोरी भास्कर भगरे (5,77,339) भारती पवार (4,64,140)
गडचिरोली नामदेव किरसान (6,17,792) अशोक नेते (4,76,096)
हातकणंगले धैर्यशील माने (5,20,190) सत्यजित पाटील (5,06,764)
हिंगोली नागेश पाटील आष्टीकर (4,92,535) बाबुराव कदम (3,83,933)
जळगाव स्मिता वाघ (6,74,428) करण पवार (4,22,834)
जालना कल्याण काळे (6,07,897) रावसाहेब दानवे (4,97,939)
कल्याण श्रीकांत शिंदे (5,89,636) वैशाली दरेकर (3,80,492)
कोल्हापूर छत्रपती शाहू (7,54,522) संजय मंडलिक (5,99,558)
लातूर शिवाजी काळगे (6,09,021) सुधीर श्रृंगारे (5,47,140)
माढा धैर्यशील मोहिते पाटील (6,22,213) रणजितसिंह नाईक निंबाळकर (5,01,376)
मावळ श्रीरंग बारणे (6,92,832) संजोग वाघेरे (5,96,217)
उत्तर मुंबई पीयूष गोयल (6,80,146) भूषण पाटील (3,22,538)
उत्तर मध्य मुंबई वर्षा गायकवाड (4,45,545) उज्ज्वल निकम (4,29,031)
उत्तर पूर्व मुंबई संजय दिना पाटील (4,50,937) मिहीर कोटेचा (4,21,076)
उत्तर पश्चिम मुंबई रवींद्र वायकर (4,52,644) अमोल कीर्तिकर (4,52,596)
दक्षिण मुंबई अरविंद सावंत (3,95,655) यामिनी जाधव (3,42,982)
दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई (3,95,138) राहुल शेवाळे (3,41,754)
नागपूर नितीन गडकरी (6,55,027) विकास ठाकरे (5,17,424)
नांदेड वसंतराव चव्हाण (5,28,894) प्रतापराव चिखलीकर (4,69,452)
नंदूरबार गोवाल पाडवी (7,45,998) हिना गावित (5,86,878)
नाशिक राजाभाऊ वाजे (6,16,729) हेमंत गोडसे (4,54,728)
उस्मानाबाद ओमराजे निंबाळकर (7,48,752) अर्चना पाटील (4,18,906)
पालघर हेमंत सावरा (6,01,244) भारती कामडी (4,17,938)
परभणी संजय जाधव (6,01,343) महादेव जानकर (4,67,282)
पुणे मुरलीधर मोहोळ (5,84,728) रवींद्र धंगेकर (4,61,690)
रायगड सुनील तटकरे (5,08,352) अनंत गीते (4,25,568)
रामटेक श्यामकुमार बर्वे (6,13,025) राजू पारवे (5,36,257)
रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे (4,48,514) विनायक राऊत (4,00,656)
रावेर रक्षा खडसे (6,30,879) श्रीराम पाटील (3,58,696)
सांगली विशाल पाटील (5,71,666) संजयकाका पाटील (4,71,613)
सातारा उदयनराजे भोसले (5,71,134) शशिकांत शिंदे (5,38,363)
शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे (4,76,900) सदाशिव लोखंडे (4,26,371)
शिरूर अमोल कोल्हे (6,98,692) शिवाजीराव आढळराव पाटील (5,57,741)
सोलापूर प्रणिती शिंदे (6,20,225) राम सातपुते (5,46,028)
ठाणे नरेश म्हस्के (7,34,231) राजन विचारे (5,17,220)
वर्धा अमर काळे (5,33,106) रामदास तडस (4,51,458)
यवतमाळ वाशिम  संजय देशमुख (5,94,807) राजश्री पाटील (5,00,334)

 

    follow whatsapp