PM Modi new cabinet minister list 2024 : मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी? पाहा संपूर्ण यादी

साहिल जोशी

09 Jun 2024 (अपडेटेड: 09 Jun 2024, 02:44 PM)

New Cabinet of Modi 3.0 : नरेंद्र मोदी यांचे मंत्रिमंडळ कसे असणार आहे, त्यांच्या मंत्रिमंडळात कोण-कोण असणार आहे, पहा?

मोदींच्या मंत्रिमंडळात कुणा-कुणाला मिळाली संधी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे मंत्रिमंडळ

follow google news

बातम्या हायलाइट

point

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी?

point

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान

point

एनडीए सरकारचे मंत्रिमंडळ कसे असेल?

PM Modi 3.0 updates : नरेंद्र  मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये कोण मंत्री असणार, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मोदींसोबत ज्यांचा शपथविधी होणार आहे, अशा सगळ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक झाली. या बैठकीनंतर हे स्पष्ट झाले की, मोदींच्या मंत्रिमंडळात कोण असणार आहे. (PM Modi New Cabinet Ministers full list 2024)

हे वाचलं का?

मोदींसोबत हे खासदार घेणार मंत्रि‍पदाची शपथ

1) अमित शाह
2) जे.पी. नड्डा
3) राजनाथ सिंह
4) नितीन गडकरी
5) एस. जयशंकर
6) पीयूष गोयल
7) प्रल्हाद जोशी
8) जयंत चौधरी
9) जीतनराम मांझी
10) रामनाथ ठाकूर

शपथविधी सोहळ्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांची बैठक घेतली.

11) चिराग पासवान
12) एच.डी. कुमारस्वामी
13) ज्योतिरादित्य शिंदे
14) अर्जून राम मेघवाल
15) प्रतापराव जाधव
16) रक्षा खडसे
17) जितेंद्र सिंह 
18) रामदास आठवले
19) किरेन रिजुजू
20) राव इंद्रजित सिंह

हेही वाचा >> महाराष्ट्रातील 'हे' नेते होणार मंत्री, शिंदेंकडून कुणाला संधी?

21) शांतनू ठाकूर
22) मनसुख मांडविया
23) अश्विनी वैष्णव
24) बंडी संजय
25) जी किशन रेड्डी
26) हरदीप सिंह पुरी
27) बी.एल. वर्मा
28) शिवराज सिंह चौहान
29) शोभा करंदलाजे
30) रवनीत सिंह बिट्टू

हेही वाचा >> "तिकीट न देण्यासाठी एकनाथ शिंदेंवर होता दबाव", शिवसेना नेत्याने फोडला बॉम्ब

31) सर्वानंद सोनोवाल
32) अन्नपूर्ण देवी
33) जितिन प्रसाद
34) मनोहर लाल खट्टर
35) हर्ष मल्होत्रा
36) नित्यानंद राय
37) अनुप्रिया पटेल
38) अजय टमटा
39) धर्मेंद्र प्रधान 
40) निर्मला सीतारामन
41) सावित्री ठाकूर

हेही वाचा >> अजित पवारांचा मतदारसंघच धोक्यात! बारामतीकरांचा 'मेसेज' काय?

42) राम मोहन नायडू किंजरापू
43) चंद्रशेखर पेम्मासानी
44) मुरलीधर मोहोळ
45) कृष्णपाल गुर्जर 
46) गिरिराज सिंह
47) गजेंद्र सिंह शेखावत
48) श्रीपदा नाईक
49) सी.आर. पाटील
50) चंद्र प्रकाश 
51) पंकज चौधरी
52) सुरेश गोपी

    follow whatsapp