Constituency Wise congress Candidates List: काँग्रेसची चौथी यादी जाहीर, 'या' 14 नेत्यांना दिली उमेदवारी

मुंबई तक

27 Oct 2024 (अपडेटेड: 27 Oct 2024, 10:44 PM)

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी काँग्रेसने आपली चौथी यादी नुकतीच जाहीर केली आहे. ज्यामध्ये काँग्रेसने 14 उमेदवारांना तिकीट दिलं आहे.

maharashtra assembly election 2024 constituency wise congress third  list 14 candidates announce mva

Congress Constituency Wise List

follow google news

बातम्या हायलाइट

point

काँग्रेसने आपली चौथी यादी जाहीर केली

point

14 उमेदवारांना तिकीट दिलं

point

कोण आहेत 14 उमेदवार?

Maharashtra Assembly Election 2024 Congress 4th Candidates List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी काँग्रेसने आपली चौथी यादी जाहीर केली आहे. या चौथ्या यादीत त्यांनी 14 उमेदवारांना तिकीट दिलं आहे. हे 14 उमेदवार कोण आहेत? हे जाणून घेऊयात. 

हे वाचलं का?

कॉंग्रेस पक्षाकडून चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 14 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आले आहेत. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात पूर्वी मधुकर देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र आता त्यांच्या जागेवर लहू शेवाळे यांना तिकीट देण्यात आले आहे.

    follow whatsapp