Constituency Wise Shiv Sena (Shinde) Candidates List: शिदेंच्या शिवसेनेची दुसरी यादी आली समोर, 'या' 20 उमेदवारांना दिलं तिकीट

मुंबई तक

27 Oct 2024 (अपडेटेड: 27 Oct 2024, 10:11 PM)

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी शिवसेना (शिंदे गट) पक्षाने दुसरी यादी जाहीर केली आहे. पाहा एकनाथ शिंदेंनी नेमकं कोणा-कोणाला निवडणुकीचं तिकीट दिलं आहे.

maharashtra assembly election 2024 constituency wise shiv sena shinde group second list 20 candidates announce cm eknath shinde

Constituency Wise Shiv Sena (Shinde) Candidates:

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिंदे गटाची दुसरी यादी जाहीर

point

अनेत मोठ्या नेत्यांनी दिली संधी

point

कोण आहेत शिंदेंचे 20 उमेदवार

Maharashtra Assembly Election 2024 Shiv Sena (Shinde group) 2nd Candidates List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत शिंदेंनी 20 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. हे 20 उमेदवार कोण आहेत? हे जाणून घेऊयात. 

हे वाचलं का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. आतापर्यंत शिवसेनेचे एकूण मिळून 65 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. कुडाळमधून निलेश राणेंना तिकीट देण्यात आले असून भावना गवळी यांना रिसोड या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

हे ही वाचा : Abdul Sattar : ''एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं, दुसऱ्याला भोकरदन...'', सत्तारांचा दानवेंवर घणाघात

पाहा शिवसेनेची (शिंदे गट) दुसरी यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Shiv Sena (Shinde) 2nd Candidates List)  

  1.  1.अक्कलकुवा - आमश्या पाडवी
  2. 2.बाळापूर- बळीराम शिरसकर
  3. 3.रिसोड - भावना गवळी
  4. 4.हदगाव- बाबुराव कदम कोहळीकर
  5. 5.नांदेड दक्षिण- आनंद तिडके पाटील (बोंडारकर)
  6. 6. परभणी - आनंद शेशराव भरोसे 
  7. 7. पालघर - राजेंद्र घेड्या गावित 
  8. 8. बोईसर (अज) - विलास सुकुर तरे 
  9. भिवंडी ग्रामिण (अज) - शांताराम तुकाराम मोरे 
  10. भिवंडी पूर्व - संतोष मंजय्या शेट्टी 
  11. कल्याण पश्चिम - विश्वनाथ आत्माराम भोईर 
  12. अंबरनाथ (अजा) - डॉ बालाजी प्रल्हाद किणीकर 
  13. विक्रोळी - सुवर्णा सहदेव करंजे 
  14. दिंडोशी - संजय ब्रिजकिशोरलाल निरुपम 
  15. अंधेरी पूर्व -  मुरजी कांनजी पटेल 
  16. चेंबूर - तुकाराम रामकृष्ण काते 
  17. वरळी - मिलींद मुरली देवरा 
  18. पुरंदर - विजय सोपानराव शिवतारे 
  19. कुडाळ - निलेश नारायण राणे 
  20. कोल्हापुर उत्तर - राजेश विनायक क्षिरसागर

हे ही वाचा : Mumbai Tak Chavdi : "राज साहेबांचा मुलगा म्हणून मतदान करू नका, तर...", अमित ठाकरेंचं जनतेला मोठं आवाहन

पाहा शिवसेनेची (शिंदे गट) पहिली यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Shiv Sena (Shinde) 1st Candidates List) 

1. कोपरी-पाचपाखाडी - एकनाथ शिंदे
2. साक्री - मंजुळाताई गावित
3. चोपडा - चंद्रकांत सोनावणे
4. जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील
5. एरंडोल - अमोल चिमणराव पाटील
6. पाचोरा - किशोर पाटील
7. मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील
8. बुलढाणा - संजय गायकवाड
9. मेहकर - संजय रायमुलकर
10. दर्यापूर - अभिजीत आनंदराव अडसूळ
11. रामटेक - आशिष जैस्वाल
12. भंडारा - नरेंद्र भोंडेकर
13. दिग्रस - संजय राठोड
14. नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर
15. कळमनुरी - संतोष बांगर
16. जालना - अर्जुन खोतकर
17. सिल्लोड - अब्दुल सत्तार
18. छ. संभाजीनगर मध्य - प्रदीप जैस्वाल 
19. छ. सभाजीनगर पश्चिम - संजय शिरसाट
20. पैठण - विलास संदीपान भूमरे 
21. वैजापूर - रमेश बोरनारे
22. नांदगाव - सुहास कांदे 
23. मालेगाव बाह्य - दादाजी भुसे
24. ओवळा माजीवडा - प्रताप सरनाईक
25. मागाठाणे - प्रकाश सुर्वे
26. जोगेश्वरी पूर्व - मनिषा रवींद्र वायकर
27. चांदिवली - दिलीप लांडे
28. कुर्ला - मंगेश कुडाळकर
29. माहीम - सदा सरवणकर
30. भायखळा - यामिनी जाधव
31. कर्जत - महेंद्र थोरवे
32. अलिबाग - महेंद्र दळवी
33. महाड - भरतशेठ गोगावले
34. उमरगा - ज्ञानराज चौगुले
35. परांडा - तानाजी सावंत
36. सांगोला - शहाजीबापू पाटील
37. कोरेगाव - महेश शिंदे
38. पाटण - शंभूराज देसाई
39. दापोली - योगेश कदम
40. रत्नागिरी - उदय सामंत
41. राजापूर - किरण सामंत 
42. सावंतवाडी - दीपक केसरकर
43. राधानगरी - प्रकाश आबिटकर 
44. करवीर - चंद्रदीप नरके
45. खानापूर - सुहास बाबर 

    follow whatsapp