Maharashtra Assembly Election 2024 NCP Sharadchandra Pawar Party 1st Candidate List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपली तिसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या तिसऱ्या यादीत शरद पवारांनी 9 उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये अनुशक्ती मतदार संघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिकांच्या लेक सना मलिक निवडणूक लढणार आहेत. त्यांच्याविरोधात आता शरद पवारांनी उमेदवार दिला आहे.
ADVERTISEMENT
पाहा राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 NCP (NCP Sharadchandra Pawar Party 3rd Candidates List)
- ज्ञायक पाटणी - कारंजा
- अतुल वांदिले - हिंगणघाट
- रमेश बंग - हिंगणा
- फहाद अहमद - अनुशक्तीनगर
- राहुल कलाटे - चिंचवड
- अजित गव्हाणे - भोसरी
- मोहन जगताप - बीड माजलगाव
- राजेसाहेब देशमुख - परळी
- सिद्धी कदम - मोहोळ
हे ही वाचा : Ajit Pawar Candidate List : अजित पवार यांची दुसरी यादी एका क्लिकवर वाचा, किती उमेदवार आयात केलेत?
पाहा राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 NCP (NCP Sharadchandra Pawar Party 2nd Candidates List)
1. एरंडोल -सतीश अण्णा पाटील
2. गंगापूर -सतीश चव्हाण
3. शहापूर -पांडुरंग बरोरा
4. परांडा- राहुल मोटे
5. बीड -संदीप क्षीरसागर
6. आर्वी -मयुरा काळे
7. बागलान -दीपिका चव्हाण
8. येवला -माणिकराव शिंदे
9. सिन्नर- उदय सांगळे
10. दिंडोरी -सुनीता चारोस्कर
11. नाशिक पूर्व- गणेश गीते
12. उल्हासनगर- ओमी कलानी
13. जुन्नर- सत्यशील शेरकर
14. पिंपरी सुलक्षणा- शीलवंत
15. खडकवासला -सचिन दोडके
16. पर्वती -अश्विनीताई कदम
17. अकोले- अमित भांगरे
18. अहिल्या नगर शहर -अभिषेक कळमकर
19. माळशिरस- उत्तमराव जानकर
20. फलटण -दीपक चव्हाण
21. चंदगड नंदिनीताई - भाबुळकर कुपेकर
22. इचलकरंजी- मदन कारंडे
ADVERTISEMENT