ADVERTISEMENT
जान्हवी कपूर ही आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूपच सतर्क आहे.
जान्हवी अनेकदा जीमच्या बाहेर स्पॉट होते. त्यावेळी तिचा जो जीम लूक असतो तो देखील तिच्या चाहत्यांना फारच आवडत असल्याचं पाहायला मिळत आहे.
फिटनेससोबतच जान्हवीचा जीम लूक देखील नेहमीच चर्चेत असतो.
जीमला जाताना जान्हवी अनेकदा शॉर्ट्स परिधान करणं पसंत करते.
सोशल मीडियावर जान्हवीचा जीम लूक हा नेहमीच व्हायरल होत असतो.
जान्हवीची फिटनेस ट्रेनर नम्रता पुरोहित ही जान्हवीकडून बराच व्यायाम करुन घेते.
वर्कआऊट करताना जान्हवी ब्रालेट आणि शॉर्ट्स यांनाचा प्राधान्य देते
जान्हवीच्या फिटनेसमध्ये डान्स देखील समाविष्ट आहे.
ADVERTISEMENT