ADVERTISEMENT
अभिनेत्री माधुरी दीक्षित ही आपल्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.
माधुरीने काही दिवसांपूर्वीच आपल्या इंस्टा अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसतेय.
यामध्ये एका वेगळ्याच लूकमध्ये माधुरी आपल्याला पाहायला मिळतेय.
या फोटोमध्ये माधुरीने स्काय ब्ल्यू कलरचा फ्लोरल प्रिटेंड लहंगा आणि हाफ स्लीव्स ब्लाउज कॅरी केलं आहे.
या ट्रेडिशनल लूकमध्ये माधुरी अधिकच खुलून दिसते आहे.
तिचा हा लूक चाहत्यांना अक्षरश: घायाळ करणारा आहे.
वर्क्र फंटचा विचार केल्यास माधुरीने 2020 प्रदर्शित झालेल्या कलंक सिनेमात शेवटचं काम केलं आहे.
काही दिवसांपूर्वी प्लॅनेट मराठीच्या एका इव्हेंटला माधुरीने आवर्जून हजेरी लावली होती. तेव्ह देखील माधुरीने आपल्या सॉलिड लूकने सर्वांना घायाळ केलं होतं.
सध्या माधुरी सोशल मीडियावर अधिकच अॅक्टिव्ह झाली आहे. त्यामुळेच ती आपले नवनवे फोटो हे आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.
ADVERTISEMENT