ADVERTISEMENT
रिफाईंड अथवा पांढरी साखर तब्येसाठी चांगली नसते.
फिटनेसबद्दल दक्ष असणाऱ्यांना नेहमीच साखर न खाण्याचा सल्ला दिला जातो.
अचानक गोड खाणं अवघड असतं, अशा वेळी हे काही पर्याय चांगले आहेत.
तुम्हाला साखर वापरायची नसेल, तर ब्राऊन शुगर वापरू शकता.
पाम (ताड) साखर हाही एक आरोग्यासाठी चांगला पर्याय आहे.
डेट (खजूर) साखरही पांढऱ्या साखरेला चांगला पर्याय आहे.
पांढऱ्या साखरेसाठी आणखी एक चांगला पर्याय म्हणजे गुळ.
ADVERTISEMENT