चंद्रपूर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक
ADVERTISEMENT
एकूण जागा 94
घोषित निकाल 94
काँग्रेस 36
भाजप 30
शेतकरी संघटना 07
गोंडवना गणतंत्र पार्टी 06
वंचित बहुजन आघाडी 03
राष्ट्रवादी काँग्रेस 03
शिवसेना (उद्धव ठाकरे) 01
अपक्ष 08
रत्नागिरीत शिंदे गटाच्या उदय सामंतांना ठाकरे गटाकडून धक्का
आज जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये रत्नागिरीत उद्योग मंत्री आणि शिंदे गटातील नेते उदय सामंत यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाविकास आघाडीने जोरदार धक्का दिलाय. निवडणूक झालेल्या तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गट-महाविकास आघाडीचे सरपंच जिंकून आले आहेत.
रत्नागिरीत उदय सामंतांना ठाकरे गटाकडून धक्का; 3 ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल काय?
ग्रामपंचायतचा निकाल : भिवंडी जिल्हा
एकुण ग्रामपंचायत-31
निकाल जाहीर – 31
शिवसेना – 14
शिंदे गट – 01
भाजप- 07
राष्ट्रवादी- 00
काँग्रेस- 00
मनसे – 02
इतर-07
मुरबाड तालुका
एकुण ग्रामपंचायत-35
निकाल जाहीर – 34
शिवसेना – 5
शिंदे गट – 14
भाजप- 12
राष्ट्रवादी- ००
काँग्रेस- ००
इतर-०3
बहिष्कार:- 02
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील थेट सरपंच निवडणूक निकाल
1) नांदा :- मेघा पेंदोर (युती)
2) कन्हाळगाव :- सुरेखा नवले (नवले गट)
3)थुट्रा :- किशोर येडमे (कॉंग्रेस)
4)कातलाबोडी :- धानोरकर (संघटना)
5) रुपापेठ :- अवंतिका आत्राम (कॉंग्रेस)
6)मांडवा :- राजेश्वरी जूमनाके (युती )
7) सावलहिरा :- उमेश जुमनाके(भाजपा)
8) वनसडी :- मंगला आत्राम (कॉंग्रेस)
9)खिरडी :- शामराव सलाम (कॉंग्रेस)
10) बेलगाव :-विनोद जूमनाक (गोंडवाना)
11) परसोडा :- गिरिजा कोहचाडे (कॉंग्रेस)
12) ऊपरवाही :- गीता सिडाम (विजय क्रांती)
13) वडगावं :- सुनिता जगदीश किनाके (कॉंग्रेस)
14)पारडी :- निलेश येरगुडे ( शे.संघटना)
15)पिपर्डा :- इंदिरा कुळमेथे ( गोंडवाना + कॉंग्रेस)
16) खैरगाव :- रोशन मरापे (कॉंग्रेस)
17) चन्नई :- रेशमा मडावी (भाजपा)
18) दुरगाडी :- साधना कुमरे (भाजपा)
19) सोनुर्ली :- वासुदेव सिडाम (शेतकरी संघटना)
20) लखमापूर :- अरूण जुमनाके (कॉंग्रेस)
21) धानोली :- वैशाली पेंदोर (भाजपा)
22) मांगलहिरा :- ज्योतिराम कोहचाडे (भाजपा)
ग्रामपंचायत निवडणूक निकाल : चंद्रपूर
एकुण ग्रामपंचायत-94
शिवसेना – 01
शिंदे गट – 00
भाजप- 17
राष्ट्रवादी- 03
काँग्रेस- 17
इतर-13
ग्रामपंचायत निकाल : नाशिक जिल्हा
एकुण ग्रामपंचायत- 194
शिवसेना ठाकरे – 17
शिंदे गट – 15
भाजप- 02
राष्ट्रवादी- 23
सीपीएम – 12
काँग्रेस- 08
मनसे – 01
इतर-16
नागपूर ग्रामपंचायत निवडणूक निकाल
15 पैकी 12 सरपंचपदाचे निकाल जाहीर
भाजप – 5 जागी सरपंच विजयी
काँग्रेस – 4 जागी सरपंच विजयी
अपक्ष – 3 जागी सरपंच विजयी
चंद्रपूर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक निकाल
एकुण ग्रामपंचायत-94
शिवसेना – 01
शिंदे गट – 00
भाजप- 11
राष्ट्रवादी- 00
काँग्रेस- 09
इतर-07
ग्रामपंचायत निवडणूक : जिल्हा पालघर/तलासरी तालुका
एकूण ग्रामपंचायती – 11
शिवसेना –
शिंदे गट – ००
भाजप- 1
राष्ट्रवादी-
काँग्रेस – ००
मनसे –
मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष : 01 + 01
बहुजन विकास आघाडी –
इतर-
ग्रामपंचायत निवडणूक निकाल : नाशिक जिल्ह्यातील आतापर्यंतचे निकाल
एकूण ग्रामपंचायत-187
मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 187
बिनविरोध ग्रामपंचायती-11
निकाल खालील प्रमाणे ,
बिनविरोध पकडून
शिवसेना ठाकरे – 15
शिंदे गट – 12
भाजप- 06
राष्ट्रवादी- 06
काँग्रेस- 04
मनसे – 01
इतर- 02
संगमेश्वरला शिंदे गटाची विजयी सलामी?
-संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बु. ग्रामपंचायतीत थेट सरपंच निवडणुकीत सुहास माइंगडे विजयी झाले आहेत.
-माइंगडे हे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे (शिंदे गटाचे) असल्याचा दावा या पक्षाचे तालुक्यातील नेते राजेश मुकादम यांनी केला आहे.
-अजूनही २ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल बाकी आहेत.
ग्रामपंचायत निकाल खालीलप्रमाणे/मुरबाड तालुका
जिल्हा – ठाणे
एकूण ग्रामपंचायती – 35 (10 बिनविरोध)
निकाल जाहीर – 2 – शेळगाव
शिवसेना – 4
शिंदे गट – ००
भाजप- 5
राष्ट्रवादी-००
काँग्रेस- ००
मनसे–००
इतर-००
उदय सामंत पालकमंत्री असलेल्या रत्नागिरीत शिंदे गटाची पिछेहाट
सत्तांतरानंतर होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी महत्त्वाचे निकाल समोर येताना दिसताहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून, सत्तेत असलेल्या शिंदे गटाची पिछेहाट होताना दिसतेय.
जिल्हा – रत्नागिरी
एकूण ग्रामपंचायत-51
मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 36
बिनविरोध ग्रामपंचायती-15
निकाल खालील प्रमाणे (बिनविरोध पकडून)
शिवसेना ठाकरे – 11
शिंदे गट – 04
भाजप- 00
राष्ट्रवादी- 01
काँग्रेस- 00
इतर- 06
नागपूर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक निकाल
-कुही तालुक्यातल्या सिर्सी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस पुरस्कृत नंदा दाभाड-दुभके विजयी. भाजप पुरस्कृत तारा भोयर यांचा 91 मतांनी पराभव केला.
– अंभोरा ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस पुरस्कृत राजू कुकडे हे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. भाजप पुरस्कृत रामेश्वर बावनकुळे यांचा पराभव केला.
नंदूरबार जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक निकाल
हाती आलेले ग्रामंपचायत निकाल – २०
भाजपा – 9
कॉग्रेस – ०7
राष्ट्रवादी – 01
बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट )- 02
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना – 01
रत्नागिरी ग्रामपंचायत निवडणूक २०२२
-गुहागर तालुक्यात आमदार भास्कर जाधव यांचं वर्चस्व, दोन्ही ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाने फडकावला भगवा.
-गुहागर तालुक्यातील वेलदूर ग्रामपंचायतमध्ये ठाकरे गटाचा सरपंच. दिव्या वणकर सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी.
– अंजनवेल ग्रामपंचायतीवर सरपंचपदी सोनल मोरे विजयी झाल्या आहेत.
जिल्हा – नंदुरबार
एकुण ग्रामपंचायत- २०६
शिवसेना – ०१
शिंदे गट – ०४
भाजप- १०
राष्ट्रवादी- ०१
काँग्रेस- ०८
इतर-०१
जिल्हा – भिवंडी
एकुण ग्रामपंचायत-31
निकाल जाहीर 13
शिवसेना – 01
शिंदे गट – 01
भाजप- 02
राष्ट्रवादी- 00
काँग्रेस- 00
मनसे – 01
महाविकास आघाडी – 01
इतर-07
पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मुसंडी
एकुण ग्रामपंचायती – 81
शिवसेना ठाकरे गट – 1
शिंदे गट – ००
भाजप – 4
राष्ट्रवादी -9
काँग्रेस – ००
मनसे – ००
बहुजन विकास आघाडी- ००
इतर – 2
रत्नागिरी : ग्रामीण भागाचा कौल कोणत्या गटांना मिळणार?
36 ग्रामपंचायतींचा थोड्याच वेळात लागणार निकाल
रत्नागिरी जिल्ह्यात 36 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झालं. एकूण मतदान 63.62 टक्के मतदान झालं. रत्नागिरी जिल्ह्यात 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या . त्यातील 15 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 36 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झालं. विशेषत : ठाकरे गट आणि महाविकास आघाडी विरोधात भाजप आणि शिंदे गट अशी लढत होत आहे.
कोणत्या तालुक्यातील किती ग्रामपंचायती
रत्नागिरी तालुका – 3
लांजा – 13
राजापूर- 5
खेड – 5
दापोली – 2
गुहागर – 3
मंडणगड – 2
संगमेश्वर – 3
राज्यातल्या जिल्हा आणि तालुकानिहाय ग्रामपंचायतीची संख्या
ठाणे : कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, व शहापूर- 79.
पालघर : डहाणू- 62, विक्रमगड- 36, जवाहार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 व वाडा- 70 ( पालघर जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 711 सदस्यांची निवड बिनविरोध झालीये, तर १० सरपंच बिनविरोध निवडले गेले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात पाच ग्रामपंचायती बिनविरोध आहेत.)
रायगड : अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1.
रत्नागिरी : मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 व राजापूर- 10.
सिंधुदुर्ग : दोडामार्ग- 2 व देवडगड- 2.
नाशिक: इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 व पेठ- 71.
नंदुरबार : अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 व नवापूर- 81.
पुणे : मुळशी- 1 व मावळ- 1.
सातारा : जावळी- 5, पाटण- 5 व महाबळेश्वर- 6.
कोल्हापूर : भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 व चंदगड- 1.
अमरावती : चिखलदरा- 1.
वाशीम : वाशीम- 1.
नागपूर : रामटेक- 3, भिवापूर- 6 व कुही- 8.
वर्धा : वर्धा- 2 व आर्वी- 7.
चंद्रपूर : भद्रवाती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 व ब्रह्मपुरी- 1.
भंडारा : तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 व साकोली- 1.
गोंदिया : देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 व अर्जुनी मोर- 2.
गडचिरोली : चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 व गडचिरोली- 1
नागपूर जिल्ह्यातील रामटेक, भिवापूर व कुही या तीन तालुक्यात 17 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. 16 ऑक्टोबर रोजी होणार मतदान पार पडलं असून, मतमोजणी आज तालुकास्तरावर होणार आहे.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात ग्रामपंचायत पुसदा पुनर्वसन-1 व 2, टांगला, भिवापूर तालुक्यात नागतरोली, नेरी सावरगाव, अड्याळ, गाडेघाट घाटउमरी पुनर्वसन, थुटानबोरी पुनर्वसन, पांजरेपार पुनर्वसन, तर कुही तालुक्यात अंभोरा, फेगड, गोन्हा, नवेगाव सोनारवाही उमरी, सिर्सी, तारोली सांवगी, तुडका, देवळीकला या 17 ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर होणार आहेत.
वाशिम तालुक्यात केकत उमरा ग्रामपंचायतीच्या 4 प्रभागाच्या 11 जागांसाठी व थेट सरपंच पदासाठी मतदान झालं असून, या निवडणुकीत 11 सदस्यांच्या जागांसाठी 36 उमेदवार आणि सरपंच पदासाठी 4 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीत 3,026 मतदारांपैकी 2,308 मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला. 76.77 टक्के मतदान झालं असून, आज सकाळी 10 वाजतापासून वाशिम तहसील कार्यालयात 4 टेबलवर मतमोजणी होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात चार ग्रामपंचायतींसाठी निवडणूक
कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड या चार तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहे.
फये ग्रामपंचायत– तालुका भुदरगड.(877 मतदान 92:03%)
करपेवाडी ग्रामपंचायत — तालुका आजरा. (बिनविरोध)
इसापुर ग्रामपंचायत — तालुका चंदगड. (217 मतदान 64:04%)
बरगेवाडी ग्रामपंचायत– तालुका राधानगरी.(656 मतदान 93:05%)
कोल्हापूर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायत मध्ये 1750 मतदान एकूण टक्केवारी 87:63
राज्य निवडणूक आयोगाने 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे रविवारी प्रत्यक्षात 1 हजार 79 ग्रामपंचायतींसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळत मतदान झाले. काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा होत्या. नक्षलग्रस्तभागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. या सर्व ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर होत असून, सत्तांतरानंतर कुठे कोण गुलाल उधळणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
राज्यातल्या १८ जिल्ह्यातल्या १ हजार ७९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. ग्रामपंचायतींसाठी रविवारी (१६ ऑक्टोबर) मतदान झालं. प्राथमिक अंदाजानुसार सरासरी सुमारे ७४ टक्के मतदान झालं. यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडलेलं आहे.
ADVERTISEMENT