त्रिशूल ते वज्र… चीनी सैनिकांशी बॉर्डरवर असे लढणार भारतीय सैनिक

मुंबई तक

• 05:06 PM • 18 Oct 2021

लडाख मधील गलवान खोऱ्यात भारतीय जवान आणि चीनी सैनिकांनी मध्ये झडप झाली होती. ज्यामध्ये चीनी सैनिकांनी भारतीय जवानांवर खिळे लावलेल्या लाकडी दांडक्यांनी हल्ले केले होते. गोळीबाराशिवाय केलेल्या या हल्ल्यात आपला सैनिकांनी प्राणपणाने लढत सीमेचं रक्षण केलं होतं. चीनसारख्या शत्रूला आता त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी भारतीय सुरक्षा दलाने काही आधुनिक हत्यारं तयार केली आहेत. मेक इन […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

लडाख मधील गलवान खोऱ्यात भारतीय जवान आणि चीनी सैनिकांनी मध्ये झडप झाली होती. ज्यामध्ये चीनी सैनिकांनी भारतीय जवानांवर खिळे लावलेल्या लाकडी दांडक्यांनी हल्ले केले होते.

गोळीबाराशिवाय केलेल्या या हल्ल्यात आपला सैनिकांनी प्राणपणाने लढत सीमेचं रक्षण केलं होतं.

चीनसारख्या शत्रूला आता त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी भारतीय सुरक्षा दलाने काही आधुनिक हत्यारं तयार केली आहेत.

मेक इन इंडियाच्या अंतर्गत नोएडामधील Apasteron Company ला सुरक्षा दलासाठी ही हत्यारं बनविण्याचं काम मिळालं आहे.

वज्र ही एक मेटल काठी आहे. ज्याने समोरच्या शत्रूला जोराने करंटद्वारे जोराचा झटका देता येईल. या समोर येणाऱ्या दुश्मनाला बेशुद्ध करता येणार आहे.

सॅपर पंच म्हणजे एक विशिष्ट ग्लव्ह्स आहेत. हे समोरच्या शत्रूला पंच मारण्यासाठी उपयोगी ठरेल.

दंड… यामध्ये करंटचा वापर करण्यात आला आहे. हा दंड एकदा चार्ज केल्यानंतर 8 तासापर्यंत चार्ज राहू शकतो. हा वॉटरप्रूफ देखील आहे.

दंड… यामध्ये करंटचा वापर करण्यात आला आहे. हा दंड एकदा चार्ज केल्यानंतर 8 तासापर्यंत चार्ज राहू शकतो. हा वॉटरप्रूफ देखील आहे.

या पद्धतीच्या हत्यारांमुळे आता सीमेवरील जवानांना चीनी सैनिकांशी लढण्यास अधिक बळ येईल.

    follow whatsapp