मागील दोन दिवसांपासून स्थिर असलेल्या इंधनाच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली असून, दरवाढीच्या झळा कायम आहेत. पेट्रोलच्या दरात 25 पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरात लिटरमागे 37 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्वच शहरातील किंमती वाढल्या आहेत. (petrol diesel price news today)
ADVERTISEMENT
नव्या दरवाढीमुळे देशातील प्रमुख महानगरांतील इंधनाचे दर नव्या उच्चाकांवर पोहोचले आहेत. राजधानी दिल्लीतील पेट्रोलचे दर प्रतिलिटर 107.94 रुपये, तर डिझेलचे दर 96.67 रुपयांवर पोहोचले आहेत. आर्थिक राजधानी मुंबईतही पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 113.80 रुपयांवर पोहोचले असून, डिझेल 104.75 रुपयांवर पोहोचले आहेत.
राज्यातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर (प्रतिलिटर रुपयांमध्ये)
शहर पेट्रोल डिझेल
अहमदनगर : 114.18 103.51
अकोला : 113.54 102.92
अमरावती : 115.31 106.29
औरंगाबाद : 114.64 103.94
भंडारा : 114.13 103.49
बीड : 115.21 104.50
बुलढाणा : 115.44 104.71
चंद्रपूर : 113.63 103.02
धुळे : 113.47 102.83
गढचिरोली : 114.27 103.63
गोंदिया : 114.71 104.04
मुंबई उपनगर : 113.80 104.75
हिंगोली : 114.79 104.11
जळगाव : 115.48 104.49
जालना : 115.48 104.75
कोल्हापूर : 113.74 103.10
लातूर : 114.68 104.00
मुंबई : 113.80 104.75
नागपूर : 113.57 102.94
नांदेड : 115.60 104.89
नंदुरबार : 114.40 103.73
नाशिक : 114.16 103.48
उस्मानाबाद : 113.74 103.10
पालघर : 113.55 102.86
परभणी : 116.89 106.11
पुणे : 114.17 103.48
रायगढ : 113.24 102.57
रत्नागिरी : 115.00 104.32
सांगली : 113.85 103.21
सातारा : 114.21 103.53
सिंधुदुर्ग : 115.26 104.57
सोलापूर : 114.10 103.45
ठाणे : 113.97 104.92
वर्धा : 114.06 103.42
वाशिम : 114.16 103.51
यवतमाळ : 113.85 103.23
ADVERTISEMENT