रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये असलेल्या तळिया गावातील मदत आणि बचावकार्य अखेर पाच दिवसांनी थांबलं आहे. हे संपूर्ण गावच या घटनेत उद्ध्वस्त झालं आहे. या घटनेत आत्तापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाला आहे. तळिये या गावात 32 घरांवर दरड कोसळली आणि या दरडीखाली सगळं गावच्या गाव गाडलं गेलं. 36 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.
ADVERTISEMENT
दरडीखाली अख्खं गावच गडप झालं. त्यामुळे गाव शोकसागरात बुडालं आहे. अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावकऱ्यांचं सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गावात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 24 जुलैला या गावाचा दौरा केला होता. पडलेली घरं, चिखल, दगडमातीचा ढिग, दरड कोसळल्याचा खुणा असं अस्वस्थ करणारं चित्र या ठिकाणी पाहून त्यांचंही मन हेलावलं. आता या घटनेत 53 जणांचा मृत्यू झाला आहे.
अशी आहे मृतांची यादी
1) बाळू महादू यादव, वय 75
2) कृष्णाबाई महादू यादव, वय 70
3) गुणाजी बाळू जाधव, वय 30
4) दिपाली गुणाजी जाधव, वय ३०
5) अवनी सुनील शिरावले, वय 5
6) पार्थ सुनील शिरावले, वय 1
7) बाळकृष्ण तात्याबा कोंढाळकर, वय 45
8) लक्ष्मण रावजी जाधव, वय 70
9) शाम श्रीपत यादव, वय 75
10)देवेंद्र शाम यादव, वय 38
11) दिपाली देवेंद्र यादव, वय 35
12) अलका भीमसेन शिरावळे, वय 50
13) आयुष भीमसेन शिरावळे, वय 12
14) दिपाली भीमसेन शिरावळे, वय 17
15) देवकाबाई बाबू सकपाळ, वय 72
16) भरत तुळशीराम शिरावळे, वय 25
17) निकिता भरत शिरावळे, वय 23
18) केशव बाबूराव पांडे, वय 70
19) रेश्मा विजय पांडे, वय 28
20) मनाली विजय पांडे, वय 7
21) उषा पांडुरंग कोंढाळकर, वय 80
22) संजय बापू कोंढाळकर, वय 55
23) अजित ज्ञानेश्वर कोंढाळकर, वय 22
24) अभिजित ज्ञानेश्वर कोंढाळकर, वय 20
25) मंजुळा गणपत गायकवाड, वय 70
26) प्रवीण किसन मालुसरे, वय 25
27) अनिता संपत पोळ, वय 50
28) ऋषीकेश चंद्रकांत कोंढाळकर, वय 18
29) अश्विनी अमोल कोंढाळकर, वय 25
30) संकेत दत्ताराम जाधव, वय 25
31) सानिका संकेत जाधव, वय 22
32) द्रौपदी गणपत धुमाळ, वय 70
33) धोंडीराम लक्ष्मण शेडगे, वय 65
34) हैबत शंकर कोंढाळकर, वय 65
35) गणपत केदारी जाधव, वय 85
36) इशांत देवेंद्र यादव, वय 10
37) करण देवेंद्र यादव, वय 8
38) विघ्नेश विजय पांडे, वय 5 महिने
39) लिलाबाई यशवंत कोंढाळकर, वय 65
40) किसन काशिराम मालुसरे, वय 55
41) बाबू धोंडू सकपाळ, वय 75
42) संपत कुशाबा पोळ, वय 55
43) विमल तुळशीराम शिरावळे, वय 65
44) इंदिराबाई शांताराम शिरावळे, वय 62
45) अंजीराबाई बापू शिरावळे, वय 62
46) नर्मदाबाई तुकाराम कोंढाळकर, वय 75
47) मृतदेहाची ओळख पटलेली नाही
48) शकुंतला रामचंद्र कोंढाळकर, वय 70
49) सुधाकर रामचंद्र कोंढाळकर, वय 44
50) निराबाई शिवराम कोंढाळकर, वय 65
51) विजय बाळकृष्ण साळुंखे, वय 25
52) सुनंदा विठ्ठल जाधव, वय 50
53) भाविका नारायण निकम, वय 15
ADVERTISEMENT