ADVERTISEMENT
Zebronics ZEB-FIT7220CH स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आलं आहे.
Zebronics ZEB-FIT7220CH ची लाँच प्राईज 3,999 रुपये आहे.
या किंमतीत या ग्राहक Amazon वरुन खरेदी करु शकतात.
हा स्मार्टवॉच ब्लॅक, ब्ल्यू, गोल्ड आणि मेटॅलिक सिल्व्हर कलरमध्ये उपलब्ध आहे.
या वॉचमध्ये 1.75 इंच 2.5D कर्व्ह्ड ग्लास डिस्प्ले देण्यात आला आहे.
कॉलिंग फंक्शनसाठी या स्मार्टवॉचमध्ये इनबिल्ट स्पीकर आणि माइक देण्यात आलं आहे.
यामध्ये व्हियरेबल 7 स्पोर्ट्स मोड्स सपोर्ट देण्यात आला आहे.
या अफॉर्डेबेल स्मार्टवॉचमध्ये ब्लड ऑक्सिजन सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर आणि ब्लड प्रेशर मॉनिटर यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT