कसबा ते गुलाबराव पाटील; महाराष्ट्राच्या राजकारणातील टॉप 5 बातम्या एका क्लिकवर

मुंबई तक

25 Feb 2023 (अपडेटेड: 29 Mar 2023, 06:35 PM)

राज्याच्या राजकारणात आजच्या दिवशी सर्वात महत्वाची ठरली ती कसब्याची पोटनिवडणूक. (Kasba byelection) आज कसबा आणि चिंचवडमधील एक व्हीडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये पैशांची बंडलं आणि भाजपच्या नावच्या स्लीप पाहायाल मिळत आहेत. पण मुंबई Tak या व्हिडीओची पुष्टी करत नाही. मात्र, याच प्रकरणी मतदानाच्या आदल्या दिवशी कसब्यात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. अशातच गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) […]

Mumbaitak
follow google news

राज्याच्या राजकारणात आजच्या दिवशी सर्वात महत्वाची ठरली ती कसब्याची पोटनिवडणूक. (Kasba byelection) आज कसबा आणि चिंचवडमधील एक व्हीडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये पैशांची बंडलं आणि भाजपच्या नावच्या स्लीप पाहायाल मिळत आहेत. पण मुंबई Tak या व्हिडीओची पुष्टी करत नाही. मात्र, याच प्रकरणी मतदानाच्या आदल्या दिवशी कसब्यात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. अशातच गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मोठं वक्तव्य करत एकनाथ शिंदेंसारख्या (Eknath shinde) मराठा चेहऱ्याला मुख्यमंत्री करण्यासाठीच आपण गद्दारी केल्याचं सांगितलं. नेमक्या काय आहेत टॉप पाच बातम्या?

हे वाचलं का?

महाराष्ट्राच्या राजकारणातील टॉप पाच बातम्या… :

1. कसबा पोटनिवडणूक: पैसे वाटल्याचा Video व्हायरल, मतदानाच्या आदल्या दिवशी मोठा ड्रामा – https://bit.ly/41pYRWt

2. Shiv Sena: शिंदे मराठा, मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली: गुलाबराव पाटील – https://bit.ly/3IyXSdZ

3. Eknath Shinde यांचा मोर्चा काँग्रेसकडे? एकमेव खासदाराचा मोठा गौप्यस्फोट – https://bit.ly/3Zo7NcS

4. MIM चे खासदार म्हणतात, ‘शिवसेनेचे चार तुकडे झाले तर आमच्यासाठी चांगलंच’ – https://bit.ly/3IzNu5A

5. Antilia bomb scare प्रकरणाची दोन वर्ष… लवकरच येणार वेब सीरिज? –https://bit.ly/3EyLKZ1

    follow whatsapp