Optical Illusion : डराव डराव! फोटोत दिसला का बेडूक? 99 टक्के लोकांना दिसला नाही

मुंबई तक

ADVERTISEMENT

Optical Illusion Latest Photo
Optical Illusion Viral Photo
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा आतापर्यंतचा सर्वात कठीण फोटो व्हायरल

point

तीक्ष्ण नजर असलेल्या लोकांनाच फोटोत लपलेला बेडूक दिसेल

point

फक्त 10 सेकंदात शोधून दाखवा फोटोत लपलेला बेडूक

Optical Illusion Test, Check Your IQ : गेल्या काही दिवसांपासून ऑप्टिकल इल्यूजनचे फसवे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मेंदुला चालना देण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहणे महत्त्वाचं असतं. हे फोटो नीट पाहिले नाहीत, तर ते खूप अवघड वाटतात. पण या फोटोंना तीक्ष्ण नजरेनं पाहिलं तर हे कोडं सोडवण्यात यश मिळतं. अशाच प्रकारचा एक फोटो आम्ही शेअर केला आहे. या फोटोत लपलेला बेडूक शोधणं हे सर्वात मोठं आव्हान असणार आहे. कारण तुम्हाला हा बेडूक शोधण्यासाठी फक्त 10 सेकंदांची वेळ दिली आहे. 

ADVERTISEMENT

ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो पाहिल्यावर अनेक जण गोंधळात पडले आहेत. कारण या फोटोत झाडांची पाने दिसतात, पण बेडूक नेमका कुठे लपला आहे, ते दिसत नाही. फोटोत लपलेला बेडूक शोधण्यासाठी तुम्हाला बुद्धीला कस लावावा लागेल. तसच हा फोटो तीक्ष्ण नजरेने पाहावा लागेल. ज्या लोकांकडे गरुडासारखी नजर नसेल, त्यांना या फोटोत लपलेला बेडूक शोधता येणार नाही. पण जे लोक बुद्धीचा योग्यरित्या वापर करतील त्यांना या ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये यशस्वी होता येईल.

हे ही वाचा >> Fact Check : अभिषेक बच्चनने VIDEO शेअर करत ऐश्वर्याशी घेतला घटस्फोट? नेमकं सत्य काय?

हे वाचलं का?

झाडांच्या पानात लपलेला बेडूक शोधण्यासाठी ज्यांना दहा सेकंदापेक्षा जास्त वेळ लागला आहे. त्यांची आय क्यू लेव्हल चांगली नाही, असं समजू शकतो. कारण तुम्हाला 10 सेकंदाच्या आत बेडूक शोधता आला, तर तुमच्याकडे तीक्ष्ण नजर आहे, असं तुम्ही समजू शकता. ज्या लोकांना फोटोत लपलेला बेडूक शोधता आला नाही, त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण या फोटोत बेडूक कुठे लपला आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आम्ही एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत पिवळ्या रंगाच्या सर्कलमध्ये असलेला बेडूक तुम्ही पाहू शकता. 

ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहिल्यानंतर डोकं चक्रवून जातं. पण या टेस्टमध्ये तुम्ही सहजपणे यशस्वी होऊ शकता. तुम्हाला फक्त फोटोंना बारकाईने पाहण्याची गरज आहे. तल्लख बुद्धीचा वापर करून या फोटोंना पाहिलं तर ते खूपच सोपे वाटतात. तसच तुमची आय क्यू लेव्हलही सुधारते. तुम्ही बुद्धीचा कस लावला तर फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी तुम्ही सहज शोधू शकता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? 'ही' माहिती वाचाच
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT