PCMC मध्ये 10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी! लगेच करा अर्ज 

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत 56 जागांसाठी भरती होत आहे. ब्रिडींग चेकर्स या पदासाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 11 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याचे ठिकाण वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक-जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी 411048 आहे. नोकरीचे ठिकाणही पिंपरी-चिंचवड आहे. (govt job opportunity for 10th pass in pimpri chinchwad municipal corporation apply now)

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

हेही वाचा : Majhi Ladki Bahin Yojana Online Apply: App वरून असा भरा अर्ज, 'या' चुका टाळा!

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 43 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : "गुजरातहून बस आणून महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न"; संजय राऊत संतापले!

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.pcmcindia.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Team India च्या व्हिक्ट्री परेडमध्ये घडलं तरी काय? 10 जण रूग्णालयात दाखल

 

अधिकृत माहिती

https://drive.google.com/file/d/1tNFLD-ppXaBU-fmGf9THVGcxB4hV7ges/view?usp=sharing

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT