11th April 2025 Gold Rate : आरारारारा! सोन्या-चांदीचे दर प्रचंड वाढले! आजचा सोन्याचा भाव वाचून डोकंच धराल
Gold Rate Today In Maharashtra : सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज शुक्रवारी 11 एप्रिलला मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किंमतीत वाढल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Gold Rate Today In Maharashtra : सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज शुक्रवारी 11 एप्रिलला मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किंमतीत वाढल्याचं समोर आलं आहे. आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात तेजी आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात तणाव वाढल्याने सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सोन्याच्या भावात 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 92463 रुपये झाली आहे. तर चांदीचे 755 रुपयांनी वाढले असून चांदी प्रति किलोग्रॅम 92350 रुपये झाली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 93 हजारांच्या पुढे गेली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 85 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. दरम्यान, गुड्स रिटर्न वेबसाईटनुसार महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये सोन्याचे आजचे दर काय आहेत? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87450 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87450 रुपये झाले आहेत.
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95430 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87470 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> ST कर्मचाऱ्यांना फक्त 56 टक्केच पगार, MSRTC मध्ये नेमकं काय घडतंय, नेमकं प्रकरण काय?
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87450 रुपये झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87450 रुपये झाले आहेत.
कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87450 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> शाळेतल्या 13 वर्षाच्या मुलींना जवळ बोलावलं, सोलापुरात 68 वर्षाच्या वृद्धाने लाज सोडून... पोक्सो अंतर्गत गुन्हा
सोलापूर
सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87450 रुपये झाले आहेत.
नागपूर
नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87450 रुपये झाले आहेत.