Income Tax New Regime in marathi : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2024-25 साठी अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पात मोठंमोठ्या घोषणा करतानाच अर्थमंत्र्यांनी आयकर रचनेमध्ये बदल करण्यात आल्याची घोषणा केली. नवी आयकर रचना कशी असेल, कुणाला किती आयकर द्यावा लागणार? (Union Budget 2024 : What is income tax new regime)
ADVERTISEMENT
प्राप्तिकर रचनेमध्ये केंद्र सरकारकडून बदल करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात नवीन आयकर रचना जाहीर केली.
Budget 2024 : नवीन आयकर रचना कशी असेल?
0-3 लाख - निरंक
3-7 लाख - 5 टक्के
7-10 लाख - 10 टक्के
10-12 लाख - 15 टक्के
12-15 लाख - 20 टक्के
15 लाखांच्या पुढे 30 टक्के
हेही वाचा >> मोदी सरकारची लाडका भाऊ योजना, महिन्याला मिळणार 5 हजार
2023-24 आणि 2024-25 मध्ये काय होती इनकम टॅक्स रचना?
0-3 लाख - 0 टक्के
3 लाख ते 6 लाख - 5 टक्के
6 लाख ते 9 लाख - 10 टक्के
9 लाख ते 12 लाख - 15 टक्के
12 लाख ते 15 लाख - 20 टक्के
15 लाख ते पुढे - 30 टक्के
हेही वाचा >> भाजप आमदार अडचणीत! हायकोर्टाने पोलिसांना झापले, प्रकरण काय?
जुनी आयकर रचना काय आहे?
2.5 लाखांपर्यंत - 0 टक्के
2.5 लाख ते 5 लाख - 5 टक्के
5 लाख ते 10 लाख - 20 टक्के
10 लाख आणि त्यापेक्षा जास्त - 30 टक्के
ADVERTISEMENT