अभिनेत्री श्वेता तिवारीचा सोशल मीडियावर धुमाकूळ

मुंबई तक

• 04:56 PM • 09 Jan 2022

श्वेता तिवारी टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. ती प्रत्येक आउटफिटमध्ये सुंदरच दिसते. आता देखील एका आऊटफिटमुळे तिने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. श्वेताने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये श्वेताने पेस्टल कलरची साडी परिधान केली आहे. तिने शिमरी नेटच्या पेस्टल कलर साडीचा ब्लाऊजही परिधान […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

श्वेता तिवारी टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे.

ती प्रत्येक आउटफिटमध्ये सुंदरच दिसते. आता देखील एका आऊटफिटमुळे तिने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

श्वेताने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये श्वेताने पेस्टल कलरची साडी परिधान केली आहे.

तिने शिमरी नेटच्या पेस्टल कलर साडीचा ब्लाऊजही परिधान केला आहे. जो डिझायनर आहे.

यावेळी श्वेताने गळ्यात चोकर ज्वेलरी परिधान केली होती.

या फोटोमध्ये श्वेता आपली फिगर फ्लॉंट करत आहे. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसतेय.

यावेळी श्वेताने आपले केस मोकळे सोडले आहेत. जे तिला खुलून दिसत आहेत.

मागील काही महिन्यात श्वेताने वजन बरंच कमी केलं आहे.

    follow whatsapp