भरजरी साडीत पाठक बाईंचा ठसका पाहिलात का?

मुंबई तक

• 03:51 PM • 22 Jan 2022

मराठमोळी अभिनेत्री अक्षया देवधर ही सोशल मीडियावर आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. अक्षयाने भरजरी साडीतले आपले खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या साडीतल्या अक्षयाच्या लूकवर तिचे चाहते घायाळ झाले आहेत. झी मराठीवरच्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील पाठकबाई ही अक्षयाची भूमिका चांगलीच गाजली… सध्या अक्षया झी मराठी वाहिनीवरच्या हे तर काहीच नाही या […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

मराठमोळी अभिनेत्री अक्षया देवधर ही सोशल मीडियावर आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते.

अक्षयाने भरजरी साडीतले आपले खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या साडीतल्या अक्षयाच्या लूकवर तिचे चाहते घायाळ झाले आहेत.

झी मराठीवरच्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील पाठकबाई ही अक्षयाची भूमिका चांगलीच गाजली…

सध्या अक्षया झी मराठी वाहिनीवरच्या हे तर काहीच नाही या कार्यक्रमाचं अक्षया सूत्रसंचालन करते. आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

    follow whatsapp