ADVERTISEMENT
ये रिश्ता क्या कहलाता है मधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे हिना खान. तिच्या साडीतल्या लूकवरच्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
एरवी हिना खान नेहमी मॉर्डन लूकवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते
परंतू हिनाचा पारंपरिक साडीतला हा लूक तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे
लाल आणि काळ्या रंगाची साडीत हिना खानचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे.
वेस्टर्न असो किंवा पारंपरिक…प्रत्येक लूकमध्ये हिना आपल्या चाहत्यांना घायाळ करत असते
सोशल मीडियावरही हिना खानचं फॅनपॉलोइंग मोठं आहे
ADVERTISEMENT