ADVERTISEMENT
मलायकाने ग्रीन कलरच्या ब्लेझरवर मॅचिंग ट्राउझर परिधान केली आहे.
मलायकाचा हा लूक तिच्या चाहत्यांना घायाळ करणारा आहे.
याआधीही मलायकाने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच हॉट आणि ग्लॅमसर दिसतेय
या आउटफिटमध्ये मलायका तर खूपच सुंदर दिसते आहे.
आपला नवा लूक कसा बहारदार असेल याची काळजी मलायका नेहमीच घेते.
मलायकाच्या प्रत्येक नव्या लूकचे तिचे चाहते भरभरुन कौतुक करतात.
ती आपला पोषाख अतिशय ट्रेंडी पद्धतीचे निवडते. ज्याचा तिला बराच फायदा होतो.
मलायका ही आपल्या फिटनेसबाबत देखील खूप जागरूक असते. ज्यामळे तिच्या सौंदर्यात देखील भर पडते.
मलायका बोल्ड अंदाज आणि तिचा फॅशन सेन्स यामुळे तिचं बॉलिवूडमधील स्थान अबाधित राखते.
ADVERTISEMENT