ADVERTISEMENT
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचा फोटो शेअर करत दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
अभिनेत्री जुई गडकरीने दिल्या शुभेच्छा
अभिनेता संतोष जुवेकरने देखील गुढीसोबत फोटो काढत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्यात
सिद्धार्थ जाधवनेही खास अंदाजात शुभेच्छा दिल्यात
मीरा जोशी हिनेही गुढी सोबतचा फोटो शेअर केलाय
अभिनेत्री सुखदा आणि अभिजित खांडेकर दोघांनी मिळून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या
दिप्ती श्रीकांतने तिचा सुंदर साडीतला फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्यात.
ADVERTISEMENT