ADVERTISEMENT
श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने आपली छोटी बहीण खुशीचा बर्थडे खास अंदाजात साजरा केला.
जान्हवी कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर गुलाबी ड्रेसमधील अनेक फोटो शेअर केले आहेत.
जान्हवी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, ‘बार्बी बेबी’
जान्हवीने पिंक ड्रेससोबत मॅचिंग हाय हील्स बेली घातल्या आहेत.
या ड्रेसमध्ये जान्हवीचा हातावरचा ट्रटू देखील पाहायला मिळतो आहे.
पिंक ट्यूब टॉपसह पोनी टेल हेअर स्टाइल जान्हवीवर खूपच खुलून दिसत आहे.
जान्हवीने आपल्या पिंक बार्बी बेबी लूकने फॅन्सला अक्षरश: घायाळ केलं आहे.
काही फोटोमध्ये खुशी आणि जान्हवी एकत्र पाहायला मिळत आहे.
या पार्टीमध्ये जान्हवी कपूरचा एक्स बॉयफ्रेंड अक्षत रंजन देखील आला होता.
अक्षतने जान्हवी आणि खुशीसह खूपच धमाल मस्ती केली आहे.
जान्हवी आता लवकरच ‘गुड लक जेरी’ या सिनेमात दिसणार आहे.
याशिवाय जान्हवी लवकरच करण जोहर दिग्दर्शित ‘दोस्ताना 2’ मध्ये देखील दिसणार आहे.
जान्हवीच्या या लूकने सर्वांना घायाळ केलं आहे. तिचे हे फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहेत.
ADVERTISEMENT