ADVERTISEMENT
माधुरी दीक्षित बॉलिवूडची डान्सिंग क्विन समजली जाते. तिच्या नृत्यातील खास झलक पाहणं तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतं.
नुकतंच माधुरीने एका सुंदर लेहंगामधील फोटो शेअर केला आहे.
माधुरीचा हा खास गरबा लूक आहे. ज्यामध्ये माधुरी खूपच सुंदर दिसतेय
डान्स दीवानेच्या सेटवर याच लूकमध्ये माधुरी गरबा खेळताना दिसते आहे.
माधुरीने याआधी देखील फ्लोरल लेहंगामधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
माधुरीचा हा लूक देखील कमालीचा सुंदर आहे. त्यामुळेच तिचे चाहते आजही तिच्या अदांवर फिदा आहेत.
माधुरीने परिधान केलेला हा लेहंगा देखील खास डिझाइन करण्यात आलेला आहे.
ADVERTISEMENT