डिनर डेटवर मलायकाचा स्टायलिश अंदाज

मुंबई तक

• 02:08 PM • 21 Apr 2022

मलायका अरोरा आपल्या फिटनेस आणि ग्लॅमरस लुकसाठी नेहमीच चर्चेत असते. मलायका ही नुकतीच तिच्या ‘गर्ल गँग’सोबत डिनर डेटवर गेली होती. यावेळी मलायका खूपच स्टायलिश लुकमध्ये पाहायला मिळाली. तिने यावेळी वेस्ट रिप्ड ब्ल्यू डेनिमसह बॅकलेस व्हाइट टॉप परिधान केला होता. यावेळी मलायकाने कॅप, क्लच बॅग आणि हाय हील तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत होतं मलायकाच्या फॅशन […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

मलायका अरोरा आपल्या फिटनेस आणि ग्लॅमरस लुकसाठी नेहमीच चर्चेत असते.

मलायका ही नुकतीच तिच्या ‘गर्ल गँग’सोबत डिनर डेटवर गेली होती.

यावेळी मलायका खूपच स्टायलिश लुकमध्ये पाहायला मिळाली.

तिने यावेळी वेस्ट रिप्ड ब्ल्यू डेनिमसह बॅकलेस व्हाइट टॉप परिधान केला होता.

यावेळी मलायकाने कॅप, क्लच बॅग आणि हाय हील तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत होतं

मलायकाच्या फॅशन सेन्सवर चाहते खूपच खुश असतात आणि ते तिचं नेहमी कौतुकही करतात

यावेळी अमृता अरोरा देखील डिनर डेटवर आपल्या पतीसह पोहचली होती. शॉर्ट चिक ड्रसेममध्ये अमृता देखील खूपच सुंदर दिसत होती.

यावेळी मलायकाची बेस्ट फ्रेंड करीना देखील आपला मुलगा तैमूरसोबत डिनर डेटवर आली होती.

    follow whatsapp