ADVERTISEMENT
मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय झालेली आहे.
प्रार्थनाने नुकतच आपलं एक खास फोटोशूट सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केलं आहे.
New me अशी कॅप्शन प्रार्थनाने या फोटोंना दिली आहे. पिवळ्या रंगाचा मॉर्डन ड्रेस, मोकळे केस या लुकमध्ये प्रार्थनाचं सौंदर्य अधिकच खुलून आलंय.
झाडाच्या बॅकग्राऊंडवर केलेलं प्रार्थनाचं हे फोटोशूट चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस उतरतय.
प्रार्थनाही बऱ्याचवेळेला इन्स्टाग्रामवरुन आपल्या चाहत्यांशी संपर्कात असते.
अभिनयासोबत एक उत्तम चित्रकार म्हणूनही प्रार्थनाची ओळख आहे.
सध्या प्रार्थना झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा ही प्रमुख भूमिका साकारते आहे.
एका लहान मुलीच्या आईचं पात्र प्रार्थनाने अत्यंत सफाईदार पद्धतीने साकारलं आहे.
मालिकेत अत्यंत साधी आणि सोज्वळ असलेल्ये नेहाचा म्हणजेच प्रार्थनाचा हा बोल्ड लुक तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.
तिच्या या अदांवर चाहतेही चांगलेच घायाळ झाले आहेत. आणखी फोटोंसाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT