ADVERTISEMENT
सोशल मीडियावर सातत्याने सक्रीय असणाऱ्या मोजक्या मराठी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रार्थना बेहरे
प्रार्थना ही नेहमी आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते
वेशभुषा कोणतीही असो पारंपरिक किंवा वेस्टर्न…प्रार्थना ती तितक्याच ग्रेसफुली कॅरी करते
हिरव्या रंगाची काठापदराची वेस्टर्न साडी, पिवळ्या रंगाचा ब्लाऊझ आणि कानात त्याला साजेशी डिझायनर ज्वेलरी अशा मनमोहक अंदाजात प्रार्थनाने आपलं एक फोटोशूट केलं आहे.
साडीतल्या तिच्या या अदांवर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
प्रार्थनाने आपली हौस पूर्ण करत फिल्मी अंदाजात आपलं फोटोशूट केलं आहे.
सध्या प्रार्थना झी मराठी वाहिनीवर माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत प्रमुख भूमिकेत काम करते आहे.
या मालिकेतलं प्रार्थनाचं नेहा हे पात्र चांगलंच गाजत आहे.
या मालिकेच्या निमीत्ताने प्रार्थना पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळली आहे. ज्यात मराठमोळा बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत आहे.
काय मग, तुम्हाला कसा वाटला प्रार्थनाचा हा अंदाज?
ADVERTISEMENT