ADVERTISEMENT
सई ताम्हणकर हे मराठी चित्रपट सृष्टीतलं अभिनेत्रींमधलं एक आघाडीचं नाव ओळखलं जातं.
मराठी मालिकांपासून सुरुवात केलेल्या सईने नंतर चित्रपट, वेब सिरीज ते थेट बॉलिवूडपर्यंत महाराष्ट्राचा झेंडा रोवला आहे.
सोशल मीडियावर सईने नुकतचं काळ्या साडीत केलेलं आपलं एक फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर केलं आहे.
सोशल मीडियावर सईचे लाखो चाहते आहेत.
तिच्या या रुपावर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
साडी असो, एखादा वेस्टर्न ड्रेस किंवा मग बिकीनी प्रत्येक पोषाख सई तितक्याच ग्रेसफुली कॅरी करते.
अनेक चित्रपटांमध्ये सईने बोल्ड सिन्सही दिले आहेत.
सध्या सई सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत आहे.
काय मग, तुम्हाला कसा वाटला सईचा साडीतला हा बोल्ड आणि ब्यूटीफुल अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT