ADVERTISEMENT
अभिनेत्री श्रुती मराठे ही आपल्या लुक्स आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते.
पारंपरिक पोषाख असो किंवा मग वेस्टर्न प्रत्येक कपड्यांमध्ये श्रुती मराठेचं सौंदर्य खुलून येतं.
श्रुतीने नुकतच आपलं एक फोटोशूट केलंय. ज्यात केसांमध्ये गुलाबाची फुलं आणि एक सुंदर पण तितकीच साधी साडी…या रुपातही श्रुतीचा अंदाज तिच्या चाहत्यांना घायाळ करतो आहे.
दाक्षिणात्या सिनेमांपासून सुरुवात केलेल्या श्रुतीने नंतर मराठी मालिका ते चित्रपट व्हाया वेब सिरीज असा मोठा प्रवास केला आहे.
सोशल मीडियावरही श्रुतीचे लाखो चाहते आहेत. श्रुती आपल्या चाहत्यांशी संपर्कात असते.
काय मग, तुम्हाला कसा वाटला श्रुतीचा हा खास अंदाज? आणखी फोटोंसाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT