अप्सरेचा स्टायलिश अंदाज

मुंबई तक

• 04:15 PM • 15 Feb 2022

सोनाली कुलकर्णीसाठी सध्याचा काळ हा अत्यंत चांगला जाताना दिसत आहे. लागोपाठ दोन मराठी सिनेमांनंतर सोनीलीची एक वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. Amazon Prime वरील बेस्टसेलर या सिरीजमध्ये सोनालीची भूमिका आहे. या सिरीजच्या प्रमोशनकरता सोनालीने एक खास फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधल्या सोनालीच्या स्टाईलिश अंदाजावर तिचे चाहते चांगलेच भाळले आहेत. सोशल मीडियावर सोनालीच्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

सोनाली कुलकर्णीसाठी सध्याचा काळ हा अत्यंत चांगला जाताना दिसत आहे. लागोपाठ दोन मराठी सिनेमांनंतर सोनीलीची एक वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Amazon Prime वरील बेस्टसेलर या सिरीजमध्ये सोनालीची भूमिका आहे. या सिरीजच्या प्रमोशनकरता सोनालीने एक खास फोटोशूट केलं आहे.

या फोटोशूटमधल्या सोनालीच्या स्टाईलिश अंदाजावर तिचे चाहते चांगलेच भाळले आहेत.

सोशल मीडियावर सोनालीच्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे.

एखाद्या चित्रकारासाठी परफेक्ट पोज ठरेल अशी ही सोनालीची अदा सर्वांनाच पसंतीस उतरली आहे.

आपल्या प्रत्येक प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी सोनाली स्वतःच्या लुक्सची विशेष काळजी घेत असते.

बेस्ट सेलरच्याप्रमोशनआधी सोनालीने आपल्या नेहमीच्या पार्लरमध्ये गेली होती.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्कात असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून सोनालीचं नाव घेतलं जातं.

चाहतेही तिच्या प्रत्येक फोटोवर भरभरुन कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडत असतात.

झिम्मा आणि पांडू या दोन सिनेमांमधील सोनालीच्या भूमिकेचं सर्वांनी कौतुक केलं होतं.

काही दिवसांपूर्वी सोनालीने आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत दुबईला आपल्या सासरी जात पहिली संक्रांत साजरी केली होती.

सोनाली हे आपल्या फिटनेसबद्दल नेहमी सजग असते.

तुम्हाला कसा वाटला सोनालीचा हा स्टाईलिश अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

    follow whatsapp