ADVERTISEMENT
साडी हा प्रत्येक भारतीय स्त्रीचा विक पॉईंट मानला जातो.
साडी फॅशनेबल असो किंवा मग पारंपरिक नऊवारी…प्रत्येक स्त्रीला साडी नेसून समारंभांमध्ये मिरवायला आवडतं.
यात अभिनेत्री तरी कशा बरं मागे राहतील?
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर वेगवेगळ्या साड्यांमधले आपले फोटो पोस्ट केले आहेत.
तिच्या या फोटोसेशनला सोशल मीडियावर चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये प्राजक्ताचे लागोपाठ ३ पिक्चर प्रेक्षकांच्या भेटीला आले, त्यामुळे सध्याच्या घडीला ती खूप व्यक्त अभिनेत्री मानली जाते. पाहूयात प्राजक्ताची साडीमधली खास झलक…
काय मग, तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा साडीतला खास अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT