ADVERTISEMENT
सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणाऱ्या मराठी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात प्राजक्ता सूत्रसंचालनाचं काम करतेय. या सेटवरील आपले काही खास फोटो प्राजक्ताने चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
नथीचा नखरा आणि नजरेची जादू असं परफेक्ट कॉम्बिनेशन या फोटोंमध्ये जुळून आलंय.
प्राजक्ताच्या या अदांवर तिचे चाहतेही चांगलेच घायाळ झाले आहेत.
प्राजक्ताच्या या किलर लूकची सध्या सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा आहे.
काय मग, तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा प्रेमात पाडणारा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT