ADVERTISEMENT
अभिनेत्री रुबीना दिलैक हिने आपल्या इंस्टा अकाउंटवर रेड बिकनीमधील आपले काही फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री रुबीना दिलैक हिने आपल्या इंस्टा अकाउंटवर रेड बिकनीमधील आपले काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये रुबीना रेड बिकिनी, सनग्लासेस, स्कार्फ आणि चोकर नेकपीस परिधान केलेली पाहायला मिळत आहे.
रुबीनाने यावेळी अजिबात मेकअप केलेला नाही. तरीही तिने आपले हे फोटो पोस्ट केले आहेत.
रुबीनाचा हा रेड हॉट लूक तिच्या चाहत्यांना खूपच पसंत पडला आहे.
या फोटोमध्ये रुबीना समुद्रकिनारी लंच करताना दिसत आहे.
याआधी रुबीनाने नियोन बिकनीमधील फोटो देखील शेअर केले होते.
रुबीना सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत असून तिचे हे सगळे फोटो तेथील समुद्र किनाऱ्यावरचेच आहेत.
ADVERTISEMENT