ADVERTISEMENT
सारा अली खान ही नुकतीच मालदीवहून सुट्टी एन्जॉय करुन आली आहे.
साराने मालदीवमध्ये सुट्टी कशी एन्जॉय केली याची झलक या फोटोंवरुन आपल्याला येईल.
मालदीवमधील एका सुंदर ठिकाणी साराने हे फोटोशूट केलं आहे.
साराने मालदीवमधील स्विमसूटमधील अनेक फोटो हे शेअर केले आहेत.
यावेळी साराने वेगवेगळे स्विमसूट आणि बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत.
सारा आपल्या काही खास मैत्रिणींसोबत मालदीवच्या सुट्टीवर गेली होती.
याआधी देखील साराने बिकिनीमधील काही फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले होते.
साराच्या या फोटोला सोशल मीडियावर बरेच लाइक्स आणि कमेंट मिळत आहे.
साराचा बिकिनीमधील हा लूक तिच्या चाहत्यांना देखील भुरळ पाडणारा आहे.
साराचा हा लूक देखील चाहत्यांना भलताच आवडला आहे.
सारा ही सध्या वेगवेगळ्या जाहिराती आणि सिनेमांच्या शूटमध्ये व्यस्त आहे.
ADVERTISEMENT