ADVERTISEMENT
अनिल कपूरची छोटी मुलगी रिया कपूर सध्या खूपच लाइमलाइटमध्ये आहे.
अनिल कपूरची छोटी मुलगी रिया कपूर सध्या खूपच लाइमलाइटमध्ये आहे.
रिया या फोटोंमध्ये पिंक बिकिनीमध्ये दिसून येत आहे. ज्यामध्ये ती स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसतेय.
रिया सध्या मालदीवमध्ये आपली सुट्टी एन्जॉय करत आहे.
तिचे हे फोटो पाहून चाहते तिच्या हॉटनेसबाबत बरेच कमेंट करत आहेत.
याआधी देखील रियाने बिकिनीमधील अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
ADVERTISEMENT