श्रुती मराठेची तेजोमय दिवाळी

मुंबई तक

• 01:37 PM • 03 Nov 2021

सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण मोठा उत्साहात साजरा केला जात आहे. मग या सेलिब्रेशनमध्ये आपल्या मराठमोळ्या अभिनेत्री कशा बरं मागे राहतील? अभिनेत्री श्रुती मराठेने आपला ग्लॅमरस लूक दिवाळीच्या निमीत्ताने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. डिजायनर ग्लॅमरस ड्रेसमध्ये श्रुती मराठेचं सौंदर्य अधिकच खुलून आलं आहे. श्रुती मराठेने आतापर्यंत अनेक दाक्षिणात्य, मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण मोठा उत्साहात साजरा केला जात आहे. मग या सेलिब्रेशनमध्ये आपल्या मराठमोळ्या अभिनेत्री कशा बरं मागे राहतील?

अभिनेत्री श्रुती मराठेने आपला ग्लॅमरस लूक दिवाळीच्या निमीत्ताने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

डिजायनर ग्लॅमरस ड्रेसमध्ये श्रुती मराठेचं सौंदर्य अधिकच खुलून आलं आहे.

श्रुती मराठेने आतापर्यंत अनेक दाक्षिणात्य, मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

काय मग तुम्हाला कसा वाटला श्रुतीचा हा ग्लॅमरस अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

    follow whatsapp