अपने पास बहोत पैसा हे ! म्हणणाऱ्या मायलेकीची क्यूट जोडी

मुंबई तक

• 12:17 PM • 27 Sep 2021

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील परी आणि नेहा या मायलेकींची ही जोडी सध्या चांगलीच गाजते आहे. परीची भूमिका साकारणारी मायरा आणि नेहाची भूमिका साकारणारी प्रार्थना बेहरे यांच्या कामाला प्रेक्षकांकडूनही पसंतीची पावती मिळत आहे. अपने पास बहोत पैसा हे असा या मायलेकींचा डायलॉग फेमस झाला आहे. याच डायलॉगचा टी-शर्ट घालून दोघींनीही खास फोटोशूट केलंय. अभिनेता श्रेयस […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील परी आणि नेहा या मायलेकींची ही जोडी सध्या चांगलीच गाजते आहे.

परीची भूमिका साकारणारी मायरा आणि नेहाची भूमिका साकारणारी प्रार्थना बेहरे यांच्या कामाला प्रेक्षकांकडूनही पसंतीची पावती मिळत आहे.

अपने पास बहोत पैसा हे असा या मायलेकींचा डायलॉग फेमस झाला आहे. याच डायलॉगचा टी-शर्ट घालून दोघींनीही खास फोटोशूट केलंय.

अभिनेता श्रेयस तळपदेचीही या मालिकेत प्रमुख भूमिका आहे.

तुम्हाला कसं वाटलं मायलेकींचं हे क्यूट फोटोसेशन? लहानग्या मायराची खास मुलाखत पहायची आहे?? इथे क्लिक करा…

    follow whatsapp