ADVERTISEMENT
सध्या मराठी चित्रपट सृष्टीत सर्वात व्यस्त असणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
सोनाली कुलकर्णीचा झिम्मा हा नवाकोरा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
या निमीत्ताने एका खास कार्यक्रमाला सोनालीने हजेरी लावली होती.
या कार्यक्रमात पिवळ्या रंगाच्या एका सुंदर वेस्टर्न ड्रेसमध्ये सोनालीचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळाला
सोनालीने या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे फिल्मी अंदाजात खास फोटोशूट करुन घेतलं
तिच्या या फोटोशुटला सोशल मीडियावर तिच्या फॅन्सनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
लॉकडाउन काळात अडकून पडलेले अनेक मराठी-हिंदी सिनेमे आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत
याव्यतिरीक्त मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी या सिनेमातही सोनाली प्रमुख भूमिका बजावते आहे. आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT